Ticker

6/recent/ticker-posts

आमदारांचा पगार सेकंदात चर्चा न करता वाढ होतो? दिन दुबळ्या निराधाराना वाढ तर, नाहीच ? ते पाच महिने मिळत नाही ? शेतकर्‍यांवर येणार्‍या संकटाचा साधा विचार विचार होत नाही ? मतदारांनी देगलूर पोट निवडणुकीत योग्य विचार करावा चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर


आमदारांचा पगार सेकंदात  चर्चा न करता वाढ होतो? दिन दुबळ्या निराधाराना वाढ तर, नाहीच ? ते पाच महिने मिळत नाही ? शेतकर्‍यांवर येणार्‍या संकटाचा साधा विचार  विचार होत नाही ? मतदारांनी देगलूर पोट निवडणुकीत योग्य विचार करावा चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

        देगलुर प्रतिनिधी, 

देगलुर विधानसभा पोट निवडणुकीत दिव्यांग वृध्द ,निराधार,शेतमजुर,शेतकरी दिनदुबळ्याच्या अनेक प्रश्नाबाबत 
दिव्यांग वृध्द,

निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतरा़व डाकोरे पाटिल! कुंचेलीकर यांनी बिलोली देगलूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बैठक घेऊन दिव्यांग वृध्द निराधार 

शेतमजूर शेतकरी मतदार यांच्याशी चर्चा करून निर्णय सर्वानुमते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असताना डाकोरे पाटिल यांनी आपण निवडणुकीत विचार न करता मते दिल्यामुळे सतेत गेलेले प्रतिनिधी

 सरड्यासारखे रंग बदलतात पण दिनदुबळ्याचा विचार न करता ते आपले मानधन सेकंदात वाढ करून घेतात.

पण ज्या दिनदुबळे निराधाराना एक हजार रूपये दुध मिळत नाही तेहि चार ते पाच महिने मिळत नाही ते केलेले 

आंदोलन,शेतकर्यावर येणार्‍या नैसगिर्क संकटामुळे शेतीचे नुकसान,शेती पिकाचे पिक विमा कंपनीने केलेली लुट अशा संकटाचा विचार न करणार्‍या 

दिनदुबळ्या मतदाराच्या सुखा दुख:त सहभागी विचार न करणार्‍या घराणेशाही राजकारणी उमेदवाराना मतदारांनी जाब विचारावा योग्य उमेदवार निवडावा जर 

आपल्या दृष्टीने योग्य उमेदवार नाहि मिळाल्यास नोटा बटन वर मतदान करून आपला संताप व्यक्त करावा असे मत दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र 

संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी  देगलुर बिलोली मतदार संघात अनेक गावांमध्ये भेटीदरम्यान व्यक्त केले 
          

 देगलूर मतदार संघात संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, 

जि संपर्क प्रमुख दादाराव बंडे,देगलुर ता अध्यक्ष अनिल रामशेटवार,बिलोली ता अध्यक्ष बालाजी होनपारखे, 

मुखेड ता अध्यक्ष आर एम कांबळे, माधव पवार,रंजीत पाटिल,  इत्यादी कार्यकर्ते परिश्रम घेत असल्याचे प्रसिध्दी प्रञक दिले