नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार
देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपातील दुफळी उघड
माजी मंत्री व जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर
यांचा भाजपातून राजीनामा,
काँग्रेस प्रवेशाची केली घोषणा
माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भारतीय जनता
पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांचीही भाजपला सोडचिठ्ठी
देगलूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार