किनवट ता.प्र . मिशन कवचकुंडल अंतर्गत जिल्हा प्रशासनाने १०० टक्के लसिकरण करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या अणुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर,
सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांच्या आहवानाला प्रतिसाद देत
उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा अंतर्गत अधीक्षक डॉ.उत्तम धुमाळे
यांच्या मार्गदर्शनाखाली covid 19 मिशन कवच-कुंडल अंतर्गत 21 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर 2021 च्या दरम्यान
नांदेड जिल्ह्याचे लसीकरण अत्यल्प असल्याने 75 तासाचे विशेष लसीकरण सत्र राबविण्यात येत आहे
त्या अनुषंगाने लसीकरण
केंद्र स्थापन करून
शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे
रामनगर, समता नगर, बळीराम पाटील महाविद्यालय गोकुंदा,
नागरी दवाखाना किनवट,उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी लसीकरण केंद्र
स्थापन करून 100% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.उत्तम धुमाळे उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा
अंतर्गत स्थापन केलेल्या
लसीकरण केंद्रावर भेटी देऊन
देशात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असून नांदेड जिल्ह्यात लसीकरनाचे प्रमाण कमी आहे
मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने लस अत्यंत आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करुन घेऊन मिशन कवच-कुंडल अभियान यशस्वी करावे
असे वेगवेगळ्या लसीकरण केंद्रावर जावून डॉ .उत्तम धुमाळे आवाहन करत आहेत त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत
उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. विकास जाधव, डॉ.केंद्रे, डॉ. गुंनटापेलीवार,
आरोग्य स्वयंसेवक बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्रा.विजय खूपसे,
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार