Ticker

6/recent/ticker-posts

*स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका इ .स .२०२२ मौजे गोकुंदा जिल्हा परिषद गट [ अनु: जमाती राखीव , महीला I पुरुष एस . टी प्रर्वग ] झालास गोकुंदा जि .प . गटातून भाजपा पक्षाने मला तिकीट देऊन संधी दिलास संपुर्ण ताकदीनशी गोकुंदा जि .प . वर कमळ भाजपा पक्षाचा झेंडा फडकणार व निवडणूक लढवणार* !!.. *जितेंन्द्र अ .कुलसंगे


किनवट माहूर . दै , तालुका प्रतिनिधी तथा ईलेकटोनिक्स मिडीया रिपोर्टर ,- आज दि.२८ ऑक्टोम्बर, २०२१ रोजी 

*स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका इ .स .२०२२ मौजे गोकुंदा जिल्हा परिषद गट [ अनु: जमाती राखीव , महीला I पुरुष एस . टी प्रर्वग ] 

झालास गोकुंदा जि .प . गटातून भाजपा पक्षाने मला तिकीट देऊन संधी दिलास संपुर्ण ताकदीनशी गोकुंदा जि .प . वर कमळ भाजपा पक्षाचा झेंडा फडकणार व निवडणूक लढवणार* 
!!.. *जितेंन्द्र अ .कुलसंगे* .. !!

काही महिन्यातच होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडनुकीसाठी जर गोकुंदा गट अनुसुचित जमाती महिला ,

 पुरुष ( एस .टी . प्रर्वग राखीव ) झाल्यास राखीव आरक्षण सुटल्यास आणि भाजपा पक्षाने मला विश्वासात घेवून व वरिष्ठांशी मला विश्वासात घेवून वरिष्ठानी मला जर भाजपा पक्षाची उमेदवारी दिल्यास

 मी सर्पूण ताकदीनशी निवडणूक लढवून विजयास पात्र ठरनार असा विश्वास गोकुंदा जिल्हा परिषद गट येणारा गोकुंदा, घोटी , सिरमिटी ,कमठाला, धामनदरी , 

गणेशपुर,खेरडा, मलकापूर , घोगरवाडी , दिगडी म .झेंडीगूडा , प्रधानसांगावी, कोठारी चि , शनिवारपेट, मदनापुर , भुलजा , 

दाभाडी ,दरसांगवी चि , राजगडतांडा ,गांव, मांडवा ,भिमपुर, नागझरी, गाव, गोकुंदा जिल्हा परिषद मधील गाव , तांडे ,वाडया,पाटे, वस्ती शहर गांव, 

सर्पुण गोकुंदा जि .प . गट सर्कल मध्ये दाडंगा जनर्तक व मित्र परीवार व समाज बांधव आहेत जितेंन्द्र अ . कुलसंगे , माझा वडीलानी श्री .ए .एम . कुलसंगे , 

हे संर्पूण गोकुंदा जि .प .गट सर्कल मधील प्रशासकीय सेवा ३२ वर्ष केली व माझी आई सौ . शोभा अ . कुलसंगे यांनी गोकुंदा डोंगरीभाग / नांदेड 

जिल्हातून मा सदस्य ,DPTC , व ग्रामपंचायत गोकुंदा सदस्य गेल्या २५ वर्ष सेवा केली , त्याचा व माझ्या मीत्र , 

परीवार व समाज बांधवाच्या आग्रहाने मी गोकुंदा जि .प .गट ,सर्कल मधून भाजपाच्या झेंडा हातात घेवून निवडणुकीच्या मैदानात उतरून निवडणूक लडविणार आहे .

गोकुंदा येथील मी गेल्या ४३ वर्षापासून माझे परिवार गोकुंदा येथील ४३ वर्ष पासून राहत असलेले भाजपा कार्यकर्ते जितेंन्द्र अ .कुलसंगे यांनी बोलून दाखविले .गोकुंदा जि .प .गट आदिवासी राखीव झालास 


जिल्हा परिषदेच्या निवडणूका अवघ्या चार ते सात महिण्यात येवून ठेवल्या आहेत पण अनुसूचित जमाती करीता किनवट , 

माहुर तालुक्यात जि .प . गटामधुन आरक्षण सुटल्यास ४ गण , गटात अनु: जमाती राखीव येणार हे नक्की पेसा अंतर्गत किनवट , 

माहूर तालुके हे नांदेड जिल्हा मधुन येतात पण अद्यापही आरक्षण जाहिर झाले नाहीत .परिणामी दोन्ही तालुक्यातील इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत

 तरीपण आपापल्या परिने कार्यकर्ते आपल्या बाजुने खेचण्याचा प्रकार सुरू झाला आहे . त्याचाच एक भाग म्हनुन युवकांची फळी व परिसरातील जनसामान्याच्या संपर्कात असलेले 

भाजपा कार्यकर्ते जितेंन्द्र अ. कुलसंगे यांनीही अनुसूचित जमाती महीला / पुरुष , झाल्यास एस.टी . प्रर्वग सर्कल राखीव सुटल्यास भाजपा पक्षाने उमेदवारी मागणार असल्याचे 

त्यांनी सांगीतले पण खरे चित्र आरक्षण सोडत झाल्यावरच कळणार आहे हे नक्की भाजपा प्रदेश अध्यक्ष अनुः जमाती मोर्चा , 

लोकप्रिय आमदार मा .मंत्री श्री.प्रा.अशोकजी ऊईके साहेब , लोकनेते भाजपा आमदार श्री.भीमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ,

 लोकनेते कर्तव्यदक्ष खासदार श्री. प्रतापजी पाटील चिखलीकर साहेब , गोकुंदा जिल्हा परिषद मतदार संघ लोकांच्या व आदिवासी समाजाच्या 

आग्रहास्तव लढवणार व गोकुंदा जिल्हा परिषद भाजपाच्या झेंडा फडकणार . 

जितेंन्द्र अ . कुलसंगे भाजपा कार्यर्कर्ते, जिल्हा उपाध्यक्ष अनु: जमाती ग्रामीण , किनवट , माहूर विधानसभा मतदार संघाचे भुमीपुत्र लोकनेते आमदार कर्तव्यदक्ष श्री .भीमरावजी केराम साहेब , 

भाजपा प्रदेश अध्यक्ष अनु : जमाती मोर्चा प्रा.श्री.अशोकजी ऊईके साहेब ,नांदेड नगरीचे लोकनेते खासदार कर्तव्यदक्ष , श्री प्रतापजी पाटील चिखलीकर साहेब, 

भाजपा किसान मोर्चा म. प्रदेश सरचिटणिस_ श्री.सुंधाकरदादा भोयर साहेब, भाजपा प्रदेश क्रार्याकारणिय सदस्य श्री.अशोकजी पाटील सुर्यवंशी साहेब ,

 भाजपा प्रदेश क्रार्यकारिणय सदस्या सौ .संध्याताई राठोड मॅडमजी,भाजपा नांदेड जिल्हा अध्यक्ष ग्रामीण अनु :जमाती मोर्चा प्रा .श्री.गोविंदराव अंकुरवार गुरुजी,

 भाजपा प्रदेश अनु : जमाती मोर्चा प्रदेश सचिव प्रा .श्री. किशनराव मिराशे गुरुजी , भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा चे क्रर्तव्यदक्ष जिल्हाअध्यक्ष,

 श्री .व्यंकटराजी पाटील गोजेगावकर साहेब ,आ .केराम साहेबांचे स्वीय .सहाय्यक श्री . प्रकाशजी कुडमेथे , भाजपा किनवट क्षेत्र तालुकाध्यक्ष , श्री.संदिप भाऊ केंन्द्रे ,

 भाजपा युवा मोर्चा किनवट तालुकाध्यक्ष श्री उमांकात कऱ्हांळे पाटील ,भाजपा औ.बि.सी. मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री . बाबुदादा केंन्दे , भाजपा औ . बि .सी.मोर्चा किनवट क्षेत्र अध्यक्ष ,

 श्री . शेंकरजी चिचोळकर व तमाम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शना खाली गोकुंदा जि .प . गटातून मी निवडणुक लढवणार लोकांच्या व आदिवासी समाजाचा आग्रहास्तव लढवणार असल्याचा 

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनु: जमाती एस .टी . भाजपा मोर्चा आदिवासी सेवक जितेंन्द्र अ .कुलसंगे यांनी पत्रकारांशी एकनिष्ठ व एक वचन राहून 

वाडीतांड्यात भारतीय जनता पक्ष लढविणारी दिवसाची रात्र करून त्यांनी भाजपा पक्षासाठी अथक परिश्रम घेऊन 

भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन आणण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही . सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पक्षासाठी आहोरात्र झटून 

लोकनेते आमदार भीमरावजी केराम साहेब यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावली या . सह 

 किनवट नगर परिषदेवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असतांना सुद्धा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभागामध्ये घरोघरी प्रचार करून भारतीय जनता पार्टीचा झेंडा

 नगर परिषदेवर फडकवण्यासाठी परिश्रम घेतले हे विशेष . दरम्यान भारतीय जनता पक्षाचे अनु : जमाती एस .टी . नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष 

जितेंन्द्र अ . कुलसंगे हे गोकुंदा येथील रहिवासी असल्यामुळे नागझरी , वंजारीवाडी, हटखोरखोरी , 

मलकापुर खेरडा, कमळाला , घोटी , सिमेटी, व गोकुंदा या जिल्हा परिषद गटातून खेडे पाडी , वाडी , तांडे शहर वस्तीतून

 या सह आदि गावामध्ये त्यांचा जनसंपर्क व समाज आदिवासी सह मित्र परिवार जनसंपर्क तगडा दांडगा 

असल्यामुळे व गोरगरीब जनतेच्या सुख दुखात आहो रात्र धावून जाणारे व्यक्ती महत्व म्हणून सर्वश्रृत आहे .

 त्या मुळे लोकनेते लोकप्रिय आमदार श्री.भीमरावजी केराम साहेब यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनात समाजाच्या 

आग्रहास्व गोकुंदा जिल्हा परिषद निवडणुक लढवणार असल्याचा आत्म विश्वास भारतीय जनता पक्षाचे नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष,एस.टी मोर्चा , 

जितेंन्द्र अनिलराव कुलसंगे यांनी पत्रकांराशी बोलताना व्यक्त केले आहे.?