किनवट माहूर तालुका दै प्रतिनिधी
आज दि २६.ऑक्टोम्बर.२०२१ रोज
किनवटचे अपर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा.श्री. कीर्तीकुमार पुजार
साहेब ( IAS )
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा किनवट येथील तासिका तत्वावर घेण्यात आलेल्या
शिक्षक निवड प्रक्रिया रद्द करण्यासाठी मा प्रकल्प अधिकारी यांना
आज रोजी दि 20-10-2021 रोजी निवेदनाद्वारे जाहिरात काडून हीच भरती पुन्हा घेण्यात यावी
या संदर्भात भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा च्या मार्फत
मागणी करण्यात आली व त्यावेळेस उपस्थित
जितेंन्द्र अ . कुलसंगे भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी
सेवक महाराष्ट्र प्रदेश
उपस्थित होते
किनवटचे अपर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा. कीर्तीकुमार पुजार साहेब (IAS ) यांच्याशी प्रकल्पातील
आदिवासीच्या विविध समस्यावर चर्चा करून निवेदन देतांना
भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी सेवक