Ticker

6/recent/ticker-posts

किनवटचे अपर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा.श्री. कीर्तीकुमार पुजार साहेब ( IAS ) शासकीय माध्यमिक आश्रम शाळा किनवट येथील तासिका तत्वावर घेण्यात आलेल्या


किनवट माहूर तालुका दै प्रतिनिधी
आज दि २६.ऑक्टोम्बर.२०२१ रोज 

किनवटचे अपर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा.श्री. कीर्तीकुमार पुजार 
साहेब ( IAS ) 
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा किनवट येथील तासिका तत्वावर घेण्यात आलेल्या 

शिक्षक निवड प्रक्रिया रद्द करण्यासाठी मा प्रकल्प अधिकारी यांना 

 आज रोजी दि 20-10-2021 रोजी निवेदनाद्वारे जाहिरात काडून हीच भरती पुन्हा घेण्यात यावी 

या संदर्भात भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा च्या मार्फत 

मागणी करण्यात आली व त्यावेळेस उपस्थित

 जितेंन्द्र अ . कुलसंगे भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी 

सेवक महाराष्ट्र प्रदेश 
उपस्थित होते

किनवटचे अपर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी  मा. कीर्तीकुमार पुजार साहेब (IAS ) यांच्याशी प्रकल्पातील 

आदिवासीच्या विविध समस्यावर चर्चा करून निवेदन देतांना 

भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी सेवक 
जितेंन्द्र अ . कुलसंगे