Ticker

6/recent/ticker-posts

lदेगलूर/बिलोली विधानसभा पोट निवडणूक प्रचार व ओबीसी प्रदेश अध्येक्ष मा.आ.योगेश आण्णा टिळेकर यांच्या प्रचारदौरा नियोजना ची मिट्टीगं घेण्यात आली त्या प्रसंगी ओबीसी मोर्च्या प्रदेश उपअध्येक्ष देविदास काळे (माजी महापौर लातूर )मा.माधव आण्णा साठे


देगलूर/बिलोली विधानसभा पोट निवडणूक प्रचार व ओबीसी प्रदेश अध्येक्ष मा.आ.योगेश आण्णा टिळेकर यांच्या प्रचारदौरा नियोजना ची मिट्टीगं घेण्यात आली

 त्या प्रसंगी ओबीसी मोर्च्या प्रदेश उपअध्येक्ष देविदास काळे 
(माजी महापौर लातूर )
मा.माधव आण्णा साठे 

ओबीसी प्रदेश उपाध्येक्ष मा. माणिकराव लोहगावे प्रदेश उपाध्यक्ष मा. शिवराज पाटील होटाळकर 
मा. बाबुराव केंद्रे ओबीसी जिल्हा अध्येक्ष नांदेड मा. आबाराव संगनोड जी. (सरचिटणीस ओबीसी) 

सौ.अर्चनाताई बरगले,ऑड. श्रीकांत रेड्डी कोम्पले, 

राहुल पेंडकर देगलूर (ओबीसी शहर अध्यक्ष), चिलवरवार देगलूर 

स्वामी ताई ओबीसी महिला प्रमुख बिलोली व इतर कार्यकर्ते उपस्थित होते