Ticker

6/recent/ticker-posts

मौलान अबुल कलाम आझाद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन इनक्रेडिबल समाजसेवक गृप च्या वतीने दिनांक 4/11/2021 ते 11/11/2021 पर्यत राबविण्यात आले


 मौलान अबुल कलाम आझाद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन इनक्रेडिबल समाजसेवक गृप च्या वतीने दिनांक 4/11/2021 ते 11/11/2021 पर्यत राबविण्यात आले 

या मध्ये आरोग्य कला, क्रिडा, महिला सबलिकरण, जेष्ठ नागरीकांचा सन्मान, सफाई कर्मचारी व घरकाम करणाऱ्या 

महिलेंना साडी वाटप तर गरजु महिलांना सबलिकरणाच्या दृष्टिने शिलाई मशीन वाटप, लहानमुलांना खाऊ वाटप तर असंघटित कामगार 

यांना फळ वाटप तसेच समाज प्रबोधन, व्याख्यानासोबत मौ आझाद यांच्या जिवनी विषयी माहिती सोबत विविध योजानाच्या माहितीचा भरगच्च

 आणि समाजास तसेच तळागाळातील नागरीकांचा, लहान मुले, तरूण जेष्ठ नागरिक, महिला यांच्या हक्क आणि अधिकार 
यांचा विचार करून मौलाना अबुल कलाम आझाद यांचे कार्य समस्थ नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे 

कार्य समाजसेवक असलम इसाक बागवान यांनी समाजातील सर्व थरांतील जनतेला, सामाजिक संस्था, राजकिय नेते,

 सामाजिक कार्यकर्ते यांना एकाच मंचावर आणून पार पाडले या सप्ताहास बहुसंख्य नागरीकांचा तसेच, मा. कल्पनाताई बळीवंत,

 मा, सरदार पाटिल साहेब, मा, मोहन जोशी साहेब, जेष्ठ समाजसेवक, मेधा पाटकर, पौर्णिमा ताई आरती ताई बाबर, मेधा बाबर,

 स्वालेहा शेख , सुभाषवारे सर ,आमदार चेतनदादा तुपे धनंजय खोले शहर अभियंता पुणे महानगरपालिका तसेच टिळेकर, 

श्रध्दा, पुजा मँडम यांचे बहुमुल्य मार्गदर्शन प्राप्त झाले .
तसेच विषेश सहकार्य डावरे ताई, 

भोसले ताई आणि प्रभाग 26/27 चे आरोग्य व सफाई, समाज विकास, बांधकाम विभाग पुणे मनपा, 

तसेच विशेष आभार -ए एस के हाँल, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू मिडीयम स्कुल, बाबर लाँन, स्टार लाँन (शरिफ केटरर) 

प्रसिद्ध भागीदार -पुणे माजा, क्राईम न्यूज, सजग नागरिक टाईम्स, 

माय मिडीया. 
असलम इसाक बागवान यांनी सहकार्य करणार्या सामाजिक संस्था रहमत, 

रोशन, नासिर,, फ्युचर, आँल कोंढवा फौ ,जेष्ठ नागरिक संघटना सफाई कामगार संघटना तसेच 

सर्व कार्यकर्ते रियाज बंगाली सिकंदर पठाण, मौ हाफिज, अब्दुल बागवान, देविदास लोणकर, जाकिर नदाफ समिरमुल्ला ,

राजू सय्यद अमजद पठाण, जावेद पठाण , सचिन आल्लाट, शहबाज पंजाबी, मास्टर बुशरा, रहेना समिरा मेमण शबाना शेख, 

विना कदम, सुरेखा जुजकर यांचे विशेष सहकार्याचा आभार मानून पुढिल वर्षि हा कार्यक्रम संपुर्ण पुणे शहरात राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. 

आज कोंढवा सासवड रोड वरिल टि पाँईन्ट (पेट्रोल पंप) 

या रस्तयास मौ अबुल कलाम आझाद यांच्या नावाने ओळखले जावे अशी घोषणाहि करण्यात आली. तसेच आजच्या पुरस्काराचे मानकरी,

 सिकंदर पठाण, मजहर खान, काजी सर, महेबुब अंन्सारी, तमन्ना इनामदार, इरफान शेख, विना कदम. 
विषेश उपस्थिती -गफूर पठाण, 

साईनाथ बाबर, रहिस सुंडके, हाजी फिरोज शेख, मेधाताई बाबर, आरती बाबर, स्वालिया शेख, मजहर मणियार