Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर हे 45000 च्या फरकाने विजयी..✋🏻अभिनंदन!.#जय_हो.

देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत.

जितेश अंतापूरकर - 1,08,789

सुभाष साबणे - 66,872

डॉ. उत्तम इंगोले - 11,347

विवेक सोनकांबळे - 465

नोटा - 1103

टपाली मतदान. 

जितेश अंतापूरकर - 51

सुभाष साबणे - 35

डॉ उत्तम इंगोले - 01

विवेक सोनकांबळे - 02 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1,08,840 मते मिळाली आहेत. त्यांचे मताधिक्य 41933 एवढे आहे