Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली लोकसभा मतदार संघातील कळमनुरी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न..


हिंगोली लोकसभा मतदार संघातील कळमनुरी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील घरकुलांचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री श्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन 

घरकुलांना मंजुरी मिळवून हा प्रश्न मार्गी लावला होता तथा त्यांनी लवकरात लवकर धनादेश देण्यात येतील असा शब्द देखील दिला होता. त्याच पाठपुराव्याला यश आले व 

आज कळमनुरी येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना अंतिम धनादेश वाटप  घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम पार पडला.

प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्या हक्काचे घर असावे या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून 

हिंगोली लोकसभा मतदार संघात आतापर्यंत 158 कोटी रुपये निधी मंजूर करुन आणला असून प्रत्येकाच्या घराचे स्वप्न साकार होईल व 

यापुढेही निधीसाठी राज्य व केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करणार असून लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल व निधी कमी पडू देणार नाही.
यावेळी व्यासपीठावर  माजी खासदार शिवाजीराव माने साहेब, हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोषराव बांगर, सहसंपर्कप्रमुख राजेश शिखरे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, 

माजी उपसभापती गोपु पाटील, मुख्याधिकारी उमेश कोठीकर, तहसिलदार सुरेखा नांदे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे,शहर प्रमुख संतोष सारडा,  

नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, 
मा. नगराध्यक्ष बंडू पाटील, उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, नगरसेवक सुभाष बांगर, गटनेते अप्पाराव शिंदे, 

नगरसेवक हुमायुन नाईक, खाजा बागवान, नाजिम रजवी, अतुल बुर्से, दादाराव डुरे, बाबा भाई, वनिता गुंजकर, बाळू पारवे, नेहाल कुरेशी, 

समद लाला, सुहास पाटील, नामदेव कराळे, संभाजी सोनुने, शेख इलियास, सुनिल वाढवे, राजू संगेकर, कृष्णा पाटील जरोडेकर, 

इंजिनीयर सविता कुटे, गणेश इंगोले, मारोतराव कदम गुरुजी, दता माने, मयुर शिंदे, शिवराज पाटील, अनिल भोरे, अनिल बुर्से, 

शिवा शिंदे, शिवम नाईक, कांता पाटील, विजय कदम, बाळु ससे, रुपेश सोनी, बबलु पत्की, विलास मस्के, जसवंत काळे, आयाज पठाण, पिंटु गडदे, रवी शिंदे याच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.