Ticker

6/recent/ticker-posts

लखन जाधव उमरखेड। पक्षश्रेष्टींनी आदेश दिल्यास आणि आरक्षित जागा निघाल्यास दराठी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार लखन जाधव

लखन जाधव उमरखेड।  पक्षश्रेष्टींनी आदेश दिल्यास आणि आरक्षित जागा निघाल्यास          दराठी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार  लखन जाधव।              

  येणाऱ्या काही महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चा बिगुल वाजणार आहे। 
  सर्कल मधील रस्ते पाणी आरोग्य सारख्या समस्या साठी नेहमी लढा देणारे सामजिक कार्यात नेमही अग्रेसर असणारे लखन जाधव 

यांना येणाऱ्या निवडणूक मध्ये आरक्षित जागा निघाली तर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार या सर्कल मधील रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक

 मध्ये उतरणार  सध्या या सर्कल मध्ये चर्चित चेहरा म्हणून लखन जाधव याच नाव चर्चित दिसत आहे अबकी बार लखन जाधव की सरकार युवकांकडून सध्या युवा नेते लखन जाधव सध्या चर्चित आहे 

आणि या भागात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार। प्रसार माध्यमाशी बोलताना लखन जाधव यांनी दिली माहिती