कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये!
सपोनी तिडके
पोलीस स्टेशन सिंदखेड तर्फे सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये
जर कोणी चुकीची अफवा माहूर
परिसरात पसरवतांना
आढळल्यास किंवा व्हाट्सएप ग्रुपवर चुकीची माहिती प्रसारित केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की कुणीही कोणत्याही ग्रुप वर जातीवाचक अथवा
दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट व्हिडिओ चित्रे शेअर करू नये.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कुणी अफवा पसरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अफवा पसवणाऱ्या व्यक्तिची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन कळविणे
असे आव्हान सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहे