Ticker

6/recent/ticker-posts

वी कंपनीचे मोबाईलचे टावर बसवण्यासाठी नागरीकांचा आक्षेप


सध्या मोबाईल नेटवर्कचे जाळे दिवसेंदिवस वाढतच चालले असुन या टावर मधुन निघणाऱ्या रेडीएशन लहरी 

मुळे मानवी शरीरावर बिकट परिणाम 
होत आहे

 खैरोद्दीन मार्ग येथे भारत नागरगे यांचा कॉम्पलेक्स आहे 

याच छतावर वी मोबाईल कंपनीचे टावर बसवण्यात येणार आहे 

परंतु या टावर जागरूक समाज सेवक शेख मुशेब शेख युसुफ व 

तेथील स्थानिक रहीवाशांनी आक्षेप घेतला आहे त्यांचे म्हणने आहे की या वी मोबाईल टावर मुळे लहान बालके व

 वयोवृद्ध  लोकांना टावर पासुन निघणाऱ्या फ्रिक्वेन्सी मुळे शरीरावर विपरीत परिणाम होत आहे 

म्हणुन हे टावरचे काम त्वरीन थांबवावे व लोकांच्या आजारांचे संरक्षण करावे 

असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना देण्यात आले .
या निवेदनवर शेख मुशेब शेख युसुफ, अनवर म. सुलेमान, मोहसीन,

 सुदाम मुनेश्वर, शोएब शेख, 

अली चाऊस, योगेश बिरमुर, 

समीर शाह, जुनेद खान, शेख इब्राहीम,
 शेख जोहेब, शादाब शेख, म. शारीक,
 सय्यद नदीम, 

शेख सोहेल, अरस लान खान,
 सईद अरबाज, सय्यद मुजीबोदिन, एजाज म. इसाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत