Ticker

6/recent/ticker-posts

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड रेल्वे विभागा मध्ये पूर्णा ते आदिलाबाद, परळी ते आदिलाबाद, अकोला ते पूर्णा, अकोला ते परळी अशा काही विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले अएह ते पुढील प्रमाणे


दक्षिण मध्य रेल्वे
जनसंपर्क कार्यालय, नांदेड 
प्रेस नोट क्र. 89 
दिनांक : 13.11.2021 
माननीय संपादक साहेब, 
नमस्कार,  

विषय: नांदेड रेल्वे विभागात आणखी काही विशेष गाड्या धावणार  

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड रेल्वे विभागा मध्ये पूर्णा ते आदिलाबाद, परळी ते आदिलाबाद, अकोला ते पूर्णा, अकोला ते परळी अशा काही विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले अएह ते पुढील प्रमाणे :                          

अनु क्र. गाडी क्र. कुठून – कुठे निघण्याची वेळ पोहोचण्याची वेळ दिनांक 
1 07776 पूर्णा – आदिलाबाद 18.25 23.55 20.11.2021 
2 07851 आदिलाबाद – पूर्णा 15.15 20.35 23.11.2021 
3 07852 परळी – आदिलाबाद 04.30 12.40 23.11.2021
4 07775 आदिलाबाद – परळी 03.30 12.00 21.11.2021 
5 07774 अकोला – परळी 14.15 22.25 22.11.2021 
6 07600 परळी – अकोला 13.15 21.05 21.11.2021 
7 07855 अकोला - पूर्णा 06.00 10.50 24.11.2021 
8 07773 पूर्णा - अकोला 07.00 12.30 22.11.2021 
9 07573 अकोला – पूर्णा 22.15 02.00 (next day) 21.11.2021 
10 07574 पूर्णा – अकोला 23.50 03.40 (next day) 23.11.2021
;
1. गाडी सख्या  07776/07851 पूर्णा – आदिलाबाद- पूर्णा विशेष गाडी :

हि गाडी तिच्या मार्गात चुडावा, लिंबगाव, नांदेड, मुगट, मुदखेड, बिम्बारी, भोकर, थेरबन,  हदगाव रोड, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, धानोरा, बोधडी बुजुर्ग, किनवट, अंबरी, कोसैई, उम्रम या रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेस थांबेन..

2. गाडी क्र.  07852/07775 परळी -आदिलाबाद-परळी विशेष गाडी:

हि गाडी तिच्या मार्गात वडगाव नीला, गंगाखेड, पोखरणी, परभणी, पिंगळी, मिर्खेल, पूर्णा, चुडावा, लीम्ब्गाव, नांदेड, मालटेकडी, मुगट, मुदखेड, बिम्बारी, भोकर,  थेरबन, हादगाव रोड, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, धानोरा, बोधडी बुजुर्ग, किनवट, अंबारी, कोसैई, उमराम या रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेस थांबेल. 





3. गाडी क्र.   07774/07600 अकोला -परळी – अकोला विशेष गाडी :

हि गाडी तिच्या मार्गात शिवानी शिवपूर , बार्सि टाकली, लोहगड, अमनवाडी, जावूल्का, काटा रोड, वाशीम, केकातुमार, पेनगंगा, कान्हेरगाव, मालसैलु, नवलगाव, हिंगोली, धामणी, नंदापूर, बोल्डा , शिरली, चोंढी, बसमत, मार्सूल, पूर्णा, मिर्खेल, पिंगळी, परभणी, गंगाखेर, वडगाव इत्यादी रेल्वे स्थानकांवर  दोन्ही दिशेस थांबेन, 

4. गाडी क्र.   07855 /07773 अकोला -पूर्णा – अकोला विशेष गाडी : हि गाडी तिच्या मार्गात शिवानी शिवपूर , बार्सि टाकली, लोहगड, अमानवाडी, जावूल्का, काटा रोड, वाशीम, केकातुमार, पेनगंगा, कान्हेरगाव, मालसैळू, नवलगाव, हिंगोली, धामणी, नंदापूर, बोल्दा, शिरली, चोंढी, बसमत, मार्सूल इत्यादी रेल्वे स्थानकांवर  दोन्ही दिशेस थांबेन.

हि गाडी तिच्या मार्गात शिवानी शिवपूर , बार्सि टाकली, लोहगड, अमानवाडी, जावूल्का, काटा रोड, वाशीम, केकातुमार, पेनगंगा, कान्हेरगाव, मालसैळू, नवलगाव, हिंगोली, धामणी, नंदापूर, बोल्दा, शिरली, चोंढी, बसमत, मार्सूल इत्यादी रेल्वे स्थानकांवर  दोन्ही दिशेस थांबेन. 

5. गाडी क्र.   07573/07574  अकोला -परळी – अकोला विशेष गाडी :

हि गाडी तिच्या मार्गात वाशीम, हिंगोली, बसमत  इत्यादी रेल्वे स्थानकांवर  दोन्ही दिशेस थांबेन. 

*वरील सर्व गाड्या मध्ये फक्त जनरल (सामान्य) डब्बे असतील. 
वरील सर्व गाड्या अनारक्षित एक्स्प्रेस बनून धावतील. 

सर्व गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहेत. 

आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे आपण हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी. 

जनसंपर्क कार्यालय, नांदेड