Ticker

6/recent/ticker-posts

१४ नोव्हेंबर २०२१आज किनवट शहरात साठेनगर समाज मंदिर येथे वस्ताद लहूजी साळवे जयंती उत्साहात साजरी करण्यातल आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक शिंगरे


१४ नोव्हेंबर २०२१
आज किनवट शहरात साठेनगर समाज मंदिर येथे वस्ताद लहूजी साळवे जयंती उत्साहात साजरी करण्यातल आली 

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून 
अशोक शिंगरे, 

प्रमुख पाहूणे भास्कर राऊत,संतोष साळवे यांची उपस्थिती होती यावेळी शिवन्न कलगोटूवार,

राम भंडारे,बापुराव दोनपेल्लीवार,
भानु कोत्तुरवार,

नामदेव मामा,पोशराव सावनपेल्लीवार,लक्ष्मण टेलर,सतिष गायकवाड,

अजिंक्य चिंचोळकर,जयसूर्य भंडारे,भगवान भंडारे याचे सह समाज बांधवा उपस्थिती होते 

कार्यक्रमाचे आयोजन भगवान मारपवार व दयानंद काळे यांनी केले होते

 या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीपती दोनपेल्लीवार व किशोर बोलेनवार यांनी परिश्रम केले.