Ticker

6/recent/ticker-posts

आज बेंदी तांडा येथे माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांचा वाढदिवस खुप उत्सवात साजरा करण्यात आला त्या वेळी ढोल ताशाच्या गजरात बेंदी तांडा येथील नागरिकांनी नाईक साहेबांचे स्वागत करण्यात आले


आज बेंदी तांडा येथे माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांचा  वाढदिवस खुप उत्सवात साजरा करण्यात आला  

त्या वेळी ढोल ताशाच्या गजरात बेंदी तांडा येथील नागरिकांनी   नाईक साहेबांचे  स्वागत करण्यात आले

 त्या वेळी  तिथे सभा मंडपाचे भूमी पूजन करण्यता अले ,

किनवट तालुका अध्यक्ष , 
प्रकाश मामा राठोड,  
दिनकर दहिफळे, बालाजी भाऊ बामणे , गजानन मुंढे पाटील, जयवंत दादा वानोले ,

राहुल भाऊ नाईक, पांडूरंग दादा राठोड ,रोहिदास जाधव,

 पंडित राठोड,महेश चव्हाण,गजानन पवार ,

भिकू पवार, व बेंदी तांडा

 येथील नाईक ,कारभारी ,डावे, सरपंच ,
 उपसरपंच ,रामराव दादा राठोड ,भाऊराव राठोड, साहेबराव राठोड,रामराव जाधव,

 व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडल 

तथा युवक मंडळ खुप प्रमाणात 
उपस्थित होते