Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता प्र दि १५ / किनवट शहरातील रामनगर भागात पुन्हा एकदा त्याच ब्रह्म कमळाच्या वेलाला दुसऱ्यांदा ब्रह्मकमळ उगवले अनेकांनी पूजा करून दर्शन घेतले असा प्रकार पहिल्यांदाच पाहावयास मिळाले त्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले


किनवट ता प्र दि १५ / किनवट शहरातील रामनगर भागात पुन्हा एकदा त्याच ब्रह्म कमळाच्या वेलाला दुसऱ्यांदा ब्रह्मकमळ उगवले अनेकांनी पूजा करून दर्शन घेतले 

असा प्रकार पहिल्यांदाच पाहावयास मिळाले त्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले याबाबत सविस्तर वृत्त असे की 

किनवट शहरातील रामनगर भागात राहणारे साहेबराव चव्हाण पाटील चिंचखेडकर 

यांनी मागील बारा वर्षापूर्वी नाशिक 
त्रिंबकेश्वर यात्रेला गेले 

असता तेथील त्यांच्या नातेवाइकाकडून ब्रह्मकमळ वेलाचे कलम आणले होते 

सलग बारा वर्षानंतर त्या ब्रह्मकमळ आला मागील महिन्यात नवरात्र उत्सवाच्या 

शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी रात्री ब्रह्मकमळ उगवले होते

 यावेळीही अनेक यांनी व परिसरातील लोकांनी रात्रीच्या वेळी या ब्रह्मकमळाची पूजा करून दर्शन घेतले होते 
असे काही जाणकार कोण बोलले जाते की ब्रह्मकमळ हे बारा वर्षाला एकदा 

त्या वेलीला लागते आणि रात्रीच्या उगवते चव्हाण यांच्यावरील आज दुसऱ्यांदा त्याच वेलीवर 

एक महिन्यानंतर पुन्हा एकदा ब्रह्मकमळ कार्तिक एकादशीच्या पर्वावर म्हणजे 

चातुर्मास समाप्ती च्या रात्री उगवल्याने अनेकांनी

 याचे अक्षरी व्यक्त केले रात्री त्या ब्रह्मकमळाची पूजा करून आरती करून अनेक आणि 
दर्शन घेतले ब्रह्मकमळ हे बारा वर्षांनी उगवतात 

असे जाणकार सांगत होते व एकाच वेळेला दुसऱ्यांना ब्रह्मकमळ उगवत नाही 

असेही काही जाणकारांकडून 
सांगण्यात येत होते 

साहेबराव चव्हाण यांच्या निवासस्थानातील ब्रह्म कमळाच्या वेळेला नवरात्र उत्सवाच्या 
शेवटच्या दिवशी व चातुर्मासाच्या शेवटच्या दिवशी ब्रह्मकमळ उगवल्याने 

याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले ब्रह्मकमळ पाहण्यासाठी लोकांनी रात्रीच्यावेळी गर्दी केली होती