Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार शेख सलीम यांचे ह्रदयविकाराने निधन किनवट = शेख सलीम साप्ताहीक मुकवाणी गोकुंदा येथील वार्ताहर यांचे दि. 10 डिसेंबर रोजी


पत्रकार शेख सलीम यांचे ह्रदयविकाराने निधन    किनवट = शेख सलीम साप्ताहीक मुकवाणी गोकुंदा येथील वार्ताहर यांचे दि. 10 डिसेंबर रोजी 

सकाळी 6 वाजता ह्र्दय विकाऱ्याच्या तिव्र झटक्याने राहत्या घरी हबीब कॉलनी येथे दुःखद निधन झाले आहे. 

ते सर्वाशी मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांच्या अशा अचानक जाण्याणे शहरात शोककळा पसरली आहे.

 त्यांच्या पच्छात दोन मुले, एक मुलगी, पत्नी, नातु, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांची अंतविधी असर नमाज नंतर 

दि. 10 डिसेंबर रोजी ऊर्दू शाळेच्या पाठीमागील स्मशान भूमीत करण्यात आली आहे.