Ticker

6/recent/ticker-posts

प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघा तर्फे संपादक नसीर तगाले यांना बालीवूड लिजेड आवर्ड 2021ने सन्मानित केल्याबद्दल सत्कार


प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघा तर्फे  संपादक नसीर तगाले यांना बालीवूड लिजेड आवर्ड 2021ने सन्मानित केल्याबद्दल सत्कार।

किनवट/प्रतिनिधी:

आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना बालीवूड लिजेड आवर्ड 2021ने सन्मानित करण्यात आले
 
 बॉलीवुड फिल्म निदर्शक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी जुहू मुंबई येथील मेयर हॉलमध्ये 12 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या शानदार अवार्ड 2021 च्या कार्यक्रमात

 किनवट येथील किनवट आज की न्यूज चे संपादक नासिर तगाले  यांना बॉलिवूड लीजेंड अवार्ड 2021 ने लगातार तिसऱ्या वर्षीही सन्मानित केले आहे.
   
 त्यामुळे नासिर तगाले यांच्यावर चहात्या कडून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 

  या कार्यक्रमात संगीतकार अनु मलिक, आमदार भारती लव्हेकर, दीपा नारायण झा, एहसान कुरैशी, रज़ा मुराद, अरुण बख्शी, ऋतु पाठक अशा अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आले.


सदरील सदरील सन्मान मिळाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांचे नसीर तगाले. यांनी आभार मानले
   

 त्यांना मिळालेल्या सहकार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे आज कि न्यूज कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे,जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जि. संघाटक आनंद पाटील,यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
 

 तसेच नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव तालुका अध्यक्ष आशिष शेळके तालुका उपाध्यक्ष शेख अतिफ ता.उपाध्यक्ष राजेश पाटील,ता.सहसचिव प्रणय कोवे,ता.कोषाध्यक्ष रेहान खान ,

सह कोषाध्यक्ष मारोती देवकते,प्रसिध्दी प्रमुख गंगाधर कदम, ता.संघटक राज माहुरकर,संतोष शेरे, ता.सदस्य रमेश परचाके,विशाल गिम्मेकर,बाबुराव वावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.