Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक 3/12/2021 रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा किनवटच्या वतीने छत्रपती शिवाजी राजे मंगल कार्यालय नगर परिषद किनवट येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य मार्गदर्शन मेळावा पार पाडण्यात आला


दिनांक  3/12/2021  रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा किनवटच्या वतीने छत्रपती शिवाजी राजे मंगल कार्यालय नगर परिषद किनवट 

येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य मार्गदर्शन मेळावा पार पाडण्यात आला.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विठ्ठलराव देशमुख साहेब जिल्हाध्यक्ष प्रहार जन शक्तीपक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून 

मा.पंढरीनाथ हुंडेकर साहेब जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड, 

मा.राजुभाऊ इबीतवाड साहेब जिल्हा संपर्कप्रमुख प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, 

श्रीमती संगिताताई बामणे उमरी ता.अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, श्रीमती काचावार मॅडम लोहा, मा.अरूणदादा आळणे माजी नगराध्यक्ष, 

मा.श्रीनीवास नेम्मानिवार माजी उपनगराध्यक्ष, मा.शेख रफिक साहेब नायब तहसीलदार किनवट, मा.विजयपाटिल तिळके साहेब,
 दत्ताभाऊ बोबडे,  मा.मधूकरभाऊ शेंडे ता.अध्यक्ष प्रहार जन शक्ती पक्ष, किशोरभाऊ हूडेकर ता.अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना माहूर, मा. वैभव श्रीमनवार, 

मा.सुमीत भगत, मा.पप्पुभाऊ सातपुते, मा.आशीषभाऊ शेळके पत्रकार, मा.माधव शेंद्रे पत्रकार, मा.सुनील श्रीमनवार पत्रकार, 

मा.नसीरभाई तगाले पत्रकार, मा.महादेव वायकुळे सर, मा.भगवान शिंदे सर, मा.सुधिर गंगाखेडकर सर, मा.वडजे सर, मा.बनकर सर, मा.तेलंग सर,

 मा.अशोक सर,  मा.बावीसकर सर, श्रीमती शेख परविन मॅडम, श्रीमती यमुनाताई केंद्रे, श्रीमती ज्योतीताई कोट्टावार,

श्रीमती बालीताई जामगेवाड हे होते या कार्यक्रमात दिव्यांगाना  मार्गदर्शना सोबत अंत्योदय योजनेचा राशन कार्ड व UDID कार्ड,

दिव्यांग प्रमाणपत्र व अंध दिव्यांगाना आयकॅन असे विविध साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

हे मार्गदर्शन मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजक भगवान मारपवार ता.अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना

 किनवट यांच्या सह दिनेश जयस्वाल, शेख फेरोज, अब्दुल सलीम, शेख मुजीब, 

गजानन कोत्तापेल्लीवार, लक्ष्मण बोलेनवार, शाहाबोद्धिन बडगुजर, दिलीप बेलसरवार, बालाजी बटुर, दसरथ चव्हाण,
 दसरथ आंबेकर, बाळु आडे, दिनेश अष्टपैलू, नीरंजन राठोड, शेषराव जाधव, विनोद वाठोरे, गोविंद वाकोडे, 

शिवरात्र बोधडी, शेख इस्माईल, श्रीनिवास कयापाक, पंजाब नरवाडे, किशन वानखेडे, 

सुधीर पाटील,जमुनाबाई कटारे,मल्लकाबाई सुदेवाड यांनी अतोनात मेहनत केले 

या मेळाव्यात आलेल्या दिव्यांगाची  व्यवस्था करण्यासाठी मतीन चाउस, सुभाष आग्गिमेल्लीवार, धन्नु मारेगाव, 

प्रतिरूप आग्गिमेल्लीवार यांच्यासह अनेक दिव्यांग मित्रांनी खूप छान सेवा केले.