Ticker

6/recent/ticker-posts

शहरातील गावठाण हद्दीच्या च्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषद किनवट चे गटनेते जाहिरोद्दीन खान हे 4 जानेवारी 2021 पासून आमरण उपोषण करत आहेत


शहरातील गावठाण हद्दीच्या च्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषद किनवट चे गटनेते जाहिरोद्दीन खान हे 4 जानेवारी 2021 पासून आमरण उपोषण करत आहेत ,

तरी नगर परिषद किनवट च्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील मालमत्ता धारकांना 

स्वतः च्या मालमत्ता चे खरेदी विक्री व्यवहार करता येत नसल्याने 

याबाबत योग्य ती विचारणा गटनेते जाहिरोद्दीन खान
 याच्या मार्फत करण्याचा प्रयत्न केले 

असता त्यांना नगर परिषद किनवट मधून व नगराध्यक्ष यांच्याकडून 

योग्य माहिती प्राप्त होत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.

तरी आपल्या प्रसिद्ध वर्तमानपत्र मध्ये या संदर्भात बातमी प्रकाशित करावी ही नम्र विनंती !