Ticker

6/recent/ticker-posts

राज माहुरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


राज माहुरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

किनवट ता. प्रतिनिधी:-
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट चे तालुका संघटक तथा अखिल भारतीय 

अपंग कामगार संघटनेचे तालुका सचिव राज माहुरकर यांचा वाढदिवस प्रेस संपादक व पत्रकार संघ 

या संघटनेच्या वतीने आज की न्युज कार्यालय येथे केक  कापून व 

पुष्पगुच्छ देऊन आनंदात व 
उत्साहात साजरा करण्यात आला

 या वेळी पत्रकार संघाचे आशिष शेळके, सय्यद नदीम, नसीर तगाले, विजय वाघमारे, पदमाकर महेंद, राजु मेश्राम, 

विशाल गिमेकर ,मारोती देवकते, संतोष कनाके, पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाला 

तर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव व ता. उ. राजेश पाटील 

यांनी भ्रमणध्वनी वरून राज माहुरकर यांना शुभेच्छा दिल्या .