Ticker

6/recent/ticker-posts

अत्याचार निर्मूलन अभियान चे जिल्हा अध्यक्ष आणि दैनिक सुराज्य दर्पण चे सह संपादक खतीब अब्दुल सोहेल यांना दैनिक अर्थ मानवता रक्षक पुरस्कार प्राप्त


अत्याचार निर्मूलन अभियान चे जिल्हा अध्यक्ष आणि दैनिक सुराज्य दर्पण चे सह संपादक खतीब अब्दुल सोहेल 

यांना दैनिक अर्थ मानवता 
रक्षक पुरस्कार प्राप्त.  

प्रतिनिधी/ शेख वसीम

अर्धापूर येथील भुमीपुत्र अत्याचार निर्मूलन अभियान चे 

जिल्हा अध्यक्ष आणि दैनिक 
सुराज्य दर्पण चे सह संपादक 

खतीब अब्दुल सोहेल यांना दैनिक अर्थ मानवता रक्षक पुरस्कार प्राप्त. झाला 

हा पुरस्कार दैनिक अर्थ च्या संपादक ऍड अनुप शिरीराम आगाशे यांच्या दैनिक अर्थ च्या

 पहिला अंक व संत संताजी महाराज यांच्या जैनती च्या निमित्ताने जाहीर करण्यात आले होते 

खतीब अब्दुल सोहेल 
यांना पुरस्कार देतावेळी गुरुद्वारा बोर्ड चे 

अध्यक्ष आणि सहाय्यक पोलीस 
आयुक्त ऍड धनंजय वंजारी 

आणि बसव ब्रिगेड चे अध्यक्ष यांची उपस्थित ने खतीब अब्दुल सोहेक यांना पुरस्कार दिले