Ticker

6/recent/ticker-posts

सदर गुन्ह्यांमध्ये मा. श्री निसार तांबोळी साहेब पोलीस उपमहानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड, मा. श्री प्रमोद शेवाळे साहेब पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री निलेश मोरे साहेब अपर पोलीस अधीक्षक नांदेड,मा. श्री विजय कबाडे साहेब अपर पोलीस अधीक्षक भोकर, माननीय श्री विलास जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंदखेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र पद्माकर तिडके, psi भोपळे, hc2106पठाण,


      पोलीस स्टेशन सिंदखेड येथे दिनांक 21.12.2021 रोजी 
1) गुरन व कलम :- 166/2021 कलम 399,भादवी व 4/25 भारतीय हत्यार अधिनियम
2) फिर्यादी :- पोउपनी दिपक रामचंद्र भोपळे वय 55 वर्ष नेमणूक पोलीस स्टेशन सिंदखेड
3)आरोपी :- 
1. विवेक किशन दामोदर वय 22 वर्ष रा. रामनगर बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ 

2. कपिल ज्ञानेश्वर मारकड वय  22 वर्ष रा.रामनगर बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ 

3. अंकुश हनुमान हाके वय 30 वर्ष रा. धानोरा ता. पुसद जि. यवतमाळ 

4. अजय वाघु जाधव वय 24 वर्षे रा.के आर के कॉलनीआदीलाबाद जि. आदीलाबाद राज्य तेलंगाना 

5. लखन लक्ष्मण राठोड राहणार लांजी तालुका माहूर

4) गु. घ. ता. वेळ ठिकाण :- दिनांक 21.12.21 रोजीचे  01.10 वाजता वाजता चे दरम्यान सारखणी ते माहूर जाणारे रोडवर मौजे अंजनखेड गावाचे पुलाजवळ 

5) गुन्हा दा. ता. वेळ:- 21.12.2021 रोजीचे  15.25 वाजता स्टेट नोंद नंबर 09

6)  मिळाला माल :-  1.एक मोठी धारदार तलवार धातूची मोठी असलेली

 2. एक एक लोखंडी रॉड अंदाजे दोन फूट लांब 3. एक  जंबिया ज्याची लांबी 

11 इंच लांब जास्त पिवळ्या धातूची मूर्ती असलेली 

4. एकच स्टीलचे गोलाकार रोड पांढरे रंगाचे ज्याची लांबी अंदाजे तीन फूट 

5. एक लोखंडी तब्बल ज्याची लांबी अंदाजे तीन फूट जुनी वापरती

 6. एक जंबिया ज्याची एकूण 
लांबी एक फूट अंदाजे

 7.एक चाकू ज्याची एकूण लांबी एक फूट जुना वापरता 

8. लाल रंगाची मिरची पावडर कागदी पुडी मध्ये असलेले 

9. चार मोबाइल

 10. एक स्क्रू ड्रायव्हर 

11. एक काळा रंगाचा चिकट टेप जुना वापरता
 12. एक मोठी चैन मोटर सायकलची 

13. एक पांढरे रंगाची इंडिका विस्टा कार जी चा नंबर MH 30 AA 0169 अशी नंबर प्लेट असलेली

 14. घटनास्थळावर रोड वर ठेवलेले चार मोठे दगड असा एकूण  दोन लाख रुपये चा मुद्देमाल


7)खुलासा:-  सादर विनंती की वर नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील  आरोपीतांनी दरोडा टाकण्याचे तयारीनिशी स्वतःकडे घातक शस्त्र बाळगून  महामार्गावरील रोडवर दगडाची पउळ लावून दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून आले. वगैरे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

8) तपासी अंमलदार :- सपोनि भालचंद्र पद्माकर तिडके पोस्टे सिंदखेड
    

 सदर गुन्ह्यातील 1 ते 4  आरोपी यांना  दी. 21.12.21 रोजी अटक करून माननीय न्यायालयात हजर केले व चार दिवसाचा pcr  घेण्यात आला. अटक करण्यात आली. 

तसेच आरोपी क्रमांक पाच यास दिनांक 23.12.21 रोजी अटक करण्यात आली.  
      
सदर गुन्ह्यांमध्ये मा. श्री निसार तांबोळी साहेब पोलीस उपमहानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड, मा. श्री प्रमोद शेवाळे साहेब पोलीस अधीक्षक  नांदेड,

 मा. श्री निलेश मोरे साहेब अपर पोलीस अधीक्षक नांदेड,मा. श्री विजय कबाडे साहेब अपर पोलीस अधीक्षक  भोकर, 

माननीय श्री विलास जाधव  उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंदखेड 

येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र पद्माकर तिडके, psi भोपळे, hc2106पठाण, 

npc 2471 कुमारे,pc 1332 सोनसळे,pc588 शेंडे,  pc 3225  नंदगावे, pc 3210 मोकले, npc 579 फुलारी,

 Asi मडावी, hc 1504 सानप, npc 1036 गुहाडे, चालक hc 1730 राठोड,hc 2067 कदम यांनी तसेच सायबर सेल नांदेड , स्थानिक गुन्हे शाखा नांदेड असे संयुक्त पथक नेमून आरोपी 

यांची सखोल चौकशी केली असता   पोलीस स्टेशन माहूर येथील 03 चोरीचे गुन्हे, महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील महागाव,फुल सांगवी, आंबोडा येथील 03, 

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील 01, नारनुर व गुढी हातनुर जि. आदीलाबाद येथील 02 तसेच आर्नी येथील 01 असे एकूण 10 चोरी/घरफोडीचे गुन्हे  उघडकीस आणले आहेत.
    
 आज दिनांक 24.12.21 सर्व आरोपी यांचा पीसीआर संपल्याने माननीय न्यायालय माहूर येथे हजर करण्यात आले असता 

माननीय न्यायालय यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन माहूर यांनी सदर गुन्ह्यातील सर्व आरोपी यांना पुढील तपास कामी ताब्यात घेतले आहे.