Ticker

6/recent/ticker-posts

सरस्वती विद्या मंदिर मांडवा येथे विद्यार्थ्यांना लस देणे कार्यक्रम किनवट = सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक शाळा मांडवा येथे कोव्हीड-19 ला रोखण्यासाठी शासनाने पंधरा ते अठरा वर्षावरील


सरस्वती विद्या मंदिर मांडवा येथे विद्यार्थ्यांना लस देणे कार्यक्रम किनवट = सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक शाळा

 मांडवा येथे कोव्हीड-19 ला रोखण्यासाठी शासनाने पंधरा ते अठरा वर्षावरील 

विद्यार्थ्यांना लस देण्याचे आदेश पारीत केल्याने येथील शाळेत मुला व मुलीस लस देण्यात आली. 

यासमयी शाळेचे मुख्याध्यापक नरसिंग नेम्मानीवार, नरसिंग इरपेनवार, 

मंगेश भटकर, अनिल भंडारे, किशोर कासाडीवार, 

अशोक गुंटापेल्लीवार, सुरेश पतिंगराव, श्रीमती सुजाता समुद्रलवार, मेघा मुन्नेरवारलु, 

सेवक भुमन्ना मुडपेल्लीवार, विद्यार्थी/विद्यार्थ्यींनी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.