Ticker

6/recent/ticker-posts

सेवा क्लीनिक सेंटरचे" उद्घाटन किनवट चे माजी नगराध्यक्ष हाजी ईसाखान सरदार खान यांच्या हस्ते संपन्न किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी किनवट येथील धनराज टॉकीज जवळ "सेवा क्लीनिक सेंटरचे" उद्घाटन


सेवा क्लीनिक सेंटरचे" उद्घाटन किनवट चे माजी नगराध्यक्ष हाजी ईसाखान सरदार खान यांच्या हस्ते संपन्न 

किनवट/प्रतिनिधी:  आज दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी किनवट येथील धनराज टॉकीज जवळ "सेवा क्लीनिक सेंटरचे" उद्घाटन 

किनवट चे माजी नगराध्यक्ष हाजी ईसाखान सरदार खान यांच्या हस्ते संपन्न झाले.
गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोना व्हायरस ने  हाहाकार माजला असताना 

किनवट शहरांमध्ये डॉक्टरची कमतरता भासू लागली यात नव्यानेच डॉक्टर की च्या 

या व्यवसायात पदार्पण केले डॉक्टर शेख राहील यांच्या दवाखान्याचे आज उद्घाटन करण्यात आले.
  

या प्रसंगी पत्रकार शकील बडगुजर, हबीब चव्हाण, शेख शेख चाँद रतन जी, गब्बर काजी, पत्रकार आशिष शेळके, आनंद भालेराव, नासिर तगाले,
 गंगाधर कदम,सय्यद नदीम आणि उर्दू स्कूलचे शिक्षक वर्ग, डॉक्टर्स, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
याप्रसंगी डॉक्टर राहील म्हणाले की, किनवट सारख्या दुर्गम भागांमध्ये डॉक्टरची गरज असून माझे ही जन्मभूमी आहे. 

या परिसरात मला सेवा करण्यासाठी ची संधी या ठिकाणच्या नागरिकांनी दिली त्याबद्दल नागरिकांचे ही त्यांनी आभार मानले.