Ticker

6/recent/ticker-posts

श्री बाबासाहेब मुखरे वि. किनवट येथील गणित विषयाचे सेवानिवृत शिक्षक, माझे अतीशय जीवाभावाचे सख्ख्याभावापेक्षाही जास्त मला प्रेम देणारे माझे स्नेही श्री. वसंत महादेवराव भोयर यांचे आज सकाळी


श्री बाबासाहेब मुखरे वि. किनवट येथील गणित विषयाचे सेवानिवृत शिक्षक, 

माझे अतीशय जीवाभावाचे सख्ख्याभावापेक्षाही जास्त मला प्रेम देणारे 

माझे स्नेही श्री. वसंत महादेवराव भोयर यांचे आज सकाळी 

11वाजुन 18मिनीटांनी दु:खद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏🌷🌷

अंत्यविधी आज दिनांक 07/01/2022रोज शुक्रवार मुळ गाव :-मानोली ता. घाटंजी जि. 

यवतमाळ येथे वेळ:-दुपारी 4 वाजता