Ticker

6/recent/ticker-posts

तगाले , सय्यद नदीम, शेख अतिफ यांचा संयुक्त वाढदिवस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने साजरा


तगाले , सय्यद नदीम, शेख अतिफ यांचा संयुक्त वाढदिवस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने साजरा

किनवट ता. प्रतिनिधी:-

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा किनवट चे ता.सचिव नसीर तगाले , ता. कार्याध्यक्ष सय्यद नदीम, ता. उपाध्यक्ष शेख अतीफ

यांच्या तिघांचा वाढदिवस जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तरित्या साजरा करण्यात आला

सुरवातीस पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला

नंतर केक कापण्यात आला व राजेश पाटील यांनी वाढदिवस सत्कार मुर्ती

यांच्या विषयी शुभेच्छा संदेश देणारी कविता सादर केली या वेळी उपस्थित ता. अध्यक्ष आशिष शेळके ,

ता. उपाध्यक्ष राजेश पाटील, ता. संघटक राज माहुरकर, ता. प्रसिद्धी प्रमुख गंगाधर कदम,

सल्लागार विजय वाघमारे, राईज अकॅडमीचे संचालक लक्ष्मीकांत कापसे आदी मान्यवर उपस्थित होते