Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई येथील क्रिडा मैदानला प्रथम स्वतंत्रय सेनानी हजरत टिपु सुलतान यांचे नाव देण्यास विरोध करीत हजरत टिपु सुलतानयांच्या विषयी ते क्रूरकर्मा शासक होते अत्याचारी होते ते देश गौरव होऊ शकत नाही

मुंबई येथील क्रिडा मैदानला  प्रथम स्वतंत्रय सेनानी हजरत टिपु सुलतान यांचे नाव देण्यास विरोध करीत हजरत टिपु सुलतान

यांच्या विषयी ते क्रूरकर्मा शासक होते अत्याचारी होते ते देश गौरव होऊ शकत नाही

आ एकेरी वाक्यात उल्लेख करुन आपमान केल्यामुळे समस्त मुस्लिम समाजा चे भावना दुखावल्या आहेत.

असे वक्तव्य करणार्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मा. सहाय्यक जिल्हा अधिकारी साहेबांना

हजरत टिपु सुलतान जयंती महोत्सव समिती किनवट गोकुंदा च्या वतीने निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त केले

या वेळी उपस्थित अकबर खान,अझर शेख,माज बडगुजर,इरफान मेमन, मोसिन शेख,

शेख परवेज, मिनहाज बडगुजर,रुकसत शेख, साहिल मेमन, सोहेल चव्हाण यादी उपस्थित होते