लहु,फुले,शाहू,आंबेडकर,अण्णाभाऊ यांच्या वैचारिक आंदोलनाचे समर्थक, सामाजिक व्यवस्थेचे जाणीव असणारे,
मातंग समाजाचे वैचारिक मार्गदर्शक उमरखेड इथल्या शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मा.डॉ हनुमंत धर्मकारे
यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
*जो पर्यंत सरांना न्याय मिळत नाही,
तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही.ज्या अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे,
त्यामुळे मातंग समाजाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे.*
सर सदैव आमच्या स्मरणात राहतील 😭
*भावपूर्ण आदरांजली* 😭.