पातुर नगर परिषद हद्दीतील आदिवासी समाजबाधंवाना शासनाच्या विविध योजनेपासुन ठेवले वंचित.... बिरसा क्रांती दलाच्या वतीने
मुख्याधिकारी नगर परिषद पातुर यांना निवेदन सादर
अकोला प्रतिनिधी :विलास धोंगडे
आदिवासी समाज हा नगर परिषद पातूर हद्दीत बरेच वर्षापासून राहत असून
शासनाच्या नियमानुसार आदिवासी बांधवांसाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत जसे की घरकुल योजना, शबरी योजना, ठक्कर बाप्पा योजना,
विद्यार्थ्यांना शाळेतील सुविधा, नगर परिषदेच्या शाॅपींग सेन्टर मधिल खोल्यांतील आरक्षण ईत्यादी.
नगर परिषदेच्या नियमानुसार वंचित राहत आहोत महत्वाचे म्हणजे घरकूंलाचे बाबतीत व न .प . च्या शाॅपींग सेन्टर बाबतीत वंचित ठेवण्यात आले आहे
असे निवेदनाद्वारे मांडले आहे यावेळी निवेदन देताना बिरसा क्रांती दल पातूर ता.अध्यक्ष रामचंद्र लोखंडे,
बिरसा क्रांती दल पातूर ता,उपाध्यक्ष विलास धोंगडे, पातूर पंचायत समिती सभापती याचे पती जनार्दन डाखोरे, पातूर शिवसेना शहर अध्यक्ष अजय ढोणे, अनिल निमकंडे,