मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
सर्व बंधु भागिनीं, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक बांधवाना मकर सक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा!
मी गत 2 महीने कोरोना संक्रमण आजाराने उपचारार्थ नागपुर येथे उपचार घेत होतो. आपल्या सर्वांच्या शुभकामना,
प्रेम व आशीर्वादामुळे माझ्या प्रकृतीत सुधारणा होवून मी ठणठणीत बरा झालो आहे.
माझ्यावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभुमिवर पूर्णपणे विश्रांती व गृहविलगीकरणाचा सल्ला दिला असल्याने मला
या परिस्थितीत जनसंपर्क करता येणार नाही त्याबद्दल मी दिलगीर आहे
माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, हितचिंतक बांधवानी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता व खचून न जाता आपले कार्य जोमात सुरू ठेवावे
तसेच सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर
सर्व कार्यकर्त्यांनी शासन नियमांचे पालन करून स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी..
पुन:च्छ आपणा सर्वांना मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
*आपला नम्र*
*आमदार भीमराव केराम*
*किनवट /माहुर विधानसभा मतदार संघ