Ticker

6/recent/ticker-posts

माहूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल आज दि.१९ जाने.२०२२ किस को कितने वोट मिले और कौन जीता पुर निकाल है देखो

माहूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल आज दि.१९ जाने.२०२२



प्रभाग क्रमांक....१
१)जाधव निरधारी ज्ञानेश्वर(शिवसेना) २८४
२)जोगदंड वनिता भगवानराव (राष्ट्रवादी) २३९
३)भंडारे विलास बालाजीराव (काँग्रेस) ३०७ 
४)राठोड छाया बळीराम(भाजपा)१२८
५)शिंदे प्रमीला दत्तात्रेय(अपक्ष) 0

*विजयी उमेदवार:- भंडारे विलास बालाजीराव (काँग्रेस)*

*प्रभाग क्रमांक .....२*
१)गि-हे पदमा जयवता (भाजपा)१२
२) चव्हाण अनुसया वामनराव(अपक्ष) ४
३) जाधव आशाबाई निरधारी(शिवसेना) २१९
४)जाधव शितल मेघराज(राष्ट्रवादी) ९८
५)राठोड चैताली प्रमोद(काँग्रेस)४३
६) नोटा:-१

*विजयी उमेदवार - सौ.जाधव आशाबाई निरधारी (शिवसेना) २१९*

 *प्रभाग क्रमांक.... ३*
 १)कांबळे नंदा रमेश(काँग्रेस) १२५
२)कांबळे वैशाली अमोल(एम.आय.एम)०
३)कोठेकर दिव्यता आकाश(भाजपा)३४
४)गवळी रत्नमाला मुकिंदा(वंचित)७
५)गायकवाड प्रज्ञा रविंद्र(शिवसेना)७०
६)पंडीत सत्वशिला रेणुकादास(राष्ट्रवादी)५३
७)राठोड पुष्पा थावरा(अपक्ष)१

*विजयी उमेदवार - )कांबळे नंदा रमेश(काँग्रेस) १२५*

 *प्रभाग क्रमांक.... ४*
 १)कामटकर विजय शामराव(शिवसेना)१३८
२)कोपुलवार प्रतिक रमेश(राष्ट्रवादी)४१
३)त्रिपाठी समर मुरारीलाल(भाजपा)११३
४)परसवाळे उत्तम बाळाभाऊ(काँग्रेस)६९
५) नोटा:-१

*विजयी उमेदवार - कामटकर विजय शामराव(शिवसेना)१३८*

*प्रभाग क्रमांक....५*
१) कुमरे अनिता शामराव (भाजपा)११८
२) कोवे मिना रुपेश (शिवसेना)१५
३)दांडेकर आम्रपाली संतोष(अपक्ष)२२
४)मडावी प्रभावती नरेंद्र(काँग्रेस)८९
५)सारीका देविदास सिडाम(राष्ट्रवादी)१५३
६)सोयाम लक्ष्मी राम(मनसे)३
७) नोटा :- 

*विजयी उमेदवार - सारीका देविदास सिडाम(राष्ट्रवादी)१५३*

*प्रभाग क्रमांक....६*             
१)गंदेवाड प्रिया राजाराम(शिवसेना)१७७
२)शेख अकिलाबी बाबू(भाजपा)०४
३)सौदागर मसरत फातेमा अब्दुल रफिक(राष्ट्रवादी)१९५
४)सौदागर हजराबी म इब्राहिम(काँग्रेस)१०४
५) नोटा:-१

*विजयी उमेदवार - सौदागर मसरत फातेमा अब्दुल रफिक(राष्ट्रवादी)१९५*

 *प्रभाग क्रमांक... ७*               
१)कदम ज्योति विनोद(अपक्ष)१०
२)कांबळे दिपक जयराम(शिवसेना)६८
३)कांबळे सुजाता प्रकाश(वंचित)४९
४)केशवे राजेंद्र नामदेवराव(काँग्रेस)२३४
५)पाटील प्रतिभा यादवराव(भाजप)११
६)भोपी राजकुमार अंबादासराव(राष्ट्रवादी)७०
७)शेंडे धिरज ध्रुवास(अपक्ष)१
८) सुर्यवंशी विनोद विश्वनाथ(मनसे)0
९) नोटा:-

*विजयी उमेदवार - केशवे राजेंद्र नामदेवराव(काँग्रेस)२३४*

प्रभाग क्रमांक... ८*
१) आराध्ये सुनंदा गोविंद(राष्ट्रवादी)३१
२)कपाटे सुधाताई दत्तराव(शिवसेना)१३४
३)वर्मा सुषमा संतोष(भाजपा)१३०
४)सौंदलकर कविता राजू(काँग्रेस)१६३

*विजयी उमेदवार - सौंदलकर कविता राजू(काँग्रेस)१६३*

*प्रभाग क्रमांक...९*
१)अजहर शेख हारून शेख(एम.आय.एम)३१
२)म.खाजा. म.युसुफ.(काँग्रेस)१५५
३)मोहिते अर्जुन भाऊराव(भाजपा)२
४)सय्यद शकीलाबी शबीर(राष्ट्रवादी)१६६
५) नोटा :- 

*विजयी उमेदवार - सय्यद शकीलाबी शबीर(राष्ट्रवादी)१६६*

*प्रभाग क्रमांक...१०*
१)दोसानी जरीनाबानु अ. कादर(राष्ट्रवादी) १३१
२)मोहिते अश्विनी अर्जुन(भाजपा)२
३)शेख लतिफा मस्तान(काँग्रेस)२१२
४)नोटा:-२

*विजयी उमेदवार -दोसानी जरीनाबानु अ. कादर(राष्ट्रवादी) १३१*

 *प्रभाग क्रमांक..११*
 १)खान कलीम सनाउल्ला(एम.आय.एम.)२९
२)चिरडे प्रियंका किरण(काँग्रेस)११३
३)तायडे विलास संभाजी(कमळ)९४
४)बावाणी ईलियास हारून(राष्ट्रवादी)५८
५)लाड ज्ञानेश्वर नारायण(शिवसेना)१९४
६) नोटा :- ५

*विजयी उमेदवार - लाड ज्ञानेश्वर नारायण(शिवसेना)१९४*

*प्रभाग क्रमांक....१२*
१)आमले शुभांगी विजयराव(भाजपा)१५०
२)झामरे कविता दत्तात्रय(राष्ट्रवादी)५६
३)बेलखोडे अनुष्का अप्पाजी(शिवसेना)२३
४)राठोड सागर विक्रम(काँग्रेस)१६९
५) नोटा:-
 
*विजयी उमेदवार - राठोड सागर विक्रम(काँग्रेस)१६९*

 *प्रभाग क्रमांक....१३*
 १)चव्हाण घोडिबाराव धनाजीराव(शिवसेना)१६५
२)जोगदंड भगवानराव हनुउ दमतराव(राष्ट्रवादी)८४
३)तुपदाळे आनंद गंगाधर(काँग्रेस)१७७
४)महामुने सागर सुधिर(भाजपा)३३१
५)शेख सिराजोद्दीन मुनीरोद्दीन(एम.आय.एम.)२
६) नोटा:- ३

*विजयी उमेदवार - महामुने सागर सुधिर(भाजपा)३३१*

*प्रभाग क्रमांक...१४*
 १)रुणवाल किरण अविनाश(भाजपा)३६
२)शेख आसिफाबी शेख ईमाम(काँग्रेस)१४४
३)शेख बिलकीस अहमदअली(राष्ट्रवादी)११८
४)सय्यद साबेराबी करीमोद्दीन(एम.आय.एम)९१
५) नोटा:- 

*विजयी उमेदवार - शेख आसिफाबी शेख ईमाम(काँग्रेस)१४४*

 *प्रभाग क्रमांक....१५*
  १)तामखाने संतोष प्रकाशराव(भाजपा)४
२)दोसानी फिरोज कादर(राष्ट्रवादी)२८५
३)शेख साबीर उस्मान(एम आय एम)७९
४)सय्यद रहेमतअली महंमदअली(काँग्रेस)२०१
५) नोटा:-

*विजयी उमेदवार - दोसानी फिरोज कादर(राष्ट्रवादी)२८५*

 *प्रभाग क्रमांक...१६*
१)खड़से अशोक कचरु(राष्ट्रवादी)९९
२)जगताप अमृत श्रीरंग(एम. आय.एम)४६
३)जोगदंड देविदास किसन(भाजपा)८६
४)भगत केशव गणपत(अपक्ष)११
५) माडपेलीवार अनिल नारायण(काँग्रेस)८६
६)वाघमारे बालाजी अंबादास(शिवसेना)२५

*विजयी उमेदवार - खड़से अशोक कचरु(राष्ट्रवादी)९९*

*प्रभाग क्रमांक....१७*
१)कांबळे निर्मला शंकर(भाजपा)४७
२)टिपकर प्रिया विलास(एम.आय.एम.)१४
३)तामगाडगे राजश्री सिध्दार्थ(काँग्रेस)१०६
४)पाटील शिला रणधीर(राष्ट्रवादी)१२८
५)सिरसाट शांताबाई सुरेश(शिवसेना)४

*विजयी उमेदवार - पाटील शिला रणधीर(राष्ट्रवादी)१२८*

*माहूर नगर पंचायत निवडणुक एकूण १७ प्रभागाचे निकाल.*

राष्ट्रवादी काँग्रेसचा ७ जागेवर विजय.
काँग्रेस पक्षाचा ६ जागेवर विजय.
शिवसेना पक्षाच ३ जागेवर विजय.
भारतिय जनता पक्षाचा फक्त १ जागेवर विजय.

माहूर नगर पंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाचा नगर अध्यक्ष होणार..