Ticker

6/recent/ticker-posts

आज इस्लापूर येथे राष्ट्रवादीचे युवा नेते बंटी आडे व अनुप देशमुख यांच्या शिवशाही हॉटेल चे उद्घाटन बालाजी दादा बामणे यांच्या हस्ते करण्यात आले व शौर्य व नामांतर दिनानिमित्त इस्लापूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते

त्यावेळी बालाजी बामणे यांनी सुद्धा रक्तदान करण्यात आले व मकर संक्रांति निमित्त 

सहस्रकुंड येथे हॉलीबॉल सामन्याचे उद्घाटन करण्यात आले 

त्यावेळी  युवा नेते बालाजी दादा बामणे ,शिवराम दादा जाधव,

 गजानन बच्चेवार ,संतोष भाऊ जाधव, एपीआय  डेडवाल साहेब ,शिवाजी पाटील, 

सरपंच मारुती सिंगारे, डॉ गंगासागरे , सतीश वाळकीकर, नवनाथ सातपुते ,अंकुश साबळे ,मनोज राठोड ,

गोविंद आरसोड ,प्रमोद राठोड, तोफिक पटेल, गौरव कदम, निर्गुन पाटील, सुधीर पाटील,सचिन हराळे,

अविनाश मेकाले,सचिन हराळे, सूरज जाधव व पत्रकार बांधव उपस्थित होते