Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 143 जयंती किनवट येथील सर्व समाज बांधव व नगरसेवक व नांदेड येथील समाज बांधव संतोष तेलंग उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले


: जय गोपाला
किनवट येथे आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 143 जयंती किनवट येथील सर्व समाज बांधव व नगरसेवक व नांदेड येथील समाज बांधव संतोष  तेलंग उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले

किनवट रेल्वे स्टेशन येथे
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 143 जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे ला पुंफहार टाकुनी अभिनंदन केले

: दिनांक 23 2 2022 रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 143 वी जयंती मोठ्या उत्साहाने 

किनवट येथे साजरा करण्यात आली या कार्यक्रमात सहभागी माजी नगराध्यक्ष अरुण दादा आळणे, 

सुनील मच्छै वार नगरसेवक शिवा का त्याचा क्यातमवार माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार 

या कार्यक्रमात धोबी समाजाचे माननीय
 संतोष निमराज महाराज , 

प्रकाश बंडेवार कृष्णा बंडेवार राजू बेलगीडवार उद्धवराव रामतिर्थकर बालाजी तेलंग शिवाजी बरबडकर सचिन बंडेवार संतोष बंडेवार 

पंजाब कोतपैलीवार विठ्ठल मग्गीडवार गजानन मग्गीडवार स्वामी मग्गीडवार विलास कोतपेल्‍लीवार अविनाश निमराज नरेश वडनरलवार व समस्त समाज बांधव उपस्थित होते