Ticker

6/recent/ticker-posts

आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना आयकॉन 2022 आवर्ड ने सन्मानित


आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना आयकॉन 2022 आवर्ड ने सन्मानित 

किनवट/प्रतिनिधी:

आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना आयकॉन2022 आवर्ड ने सन्मानित करण्यात आले.
  बॉलीवुड फिल्म निदर्शक डॉक्टर कृष्णा चौव्हान यांनी जुहू मुंबई 

येथील मेयर हॉलमध्ये 12 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या शानदार आयकॉन अवार्ड 2022 च्या कार्यक्रमात

 किनवट येथील किनवट आज की न्यूज चे संपादक नासिर तगाले  यांना आयकॉन अवार्ड 2022 ने लगातार तिसऱ्या वर्षीही सन्मानित केले आहे.
  

  त्यामुळे नासिर तगाले यांच्यावर चहात्या कडून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
   
या कार्यक्रमात संगीतकार अनू मलिक, एसीपी बाजीराव महाजन, सांसद डॉक्टर सुनील  बळीराम गायकवाड, गजेंद्र चव्हाण, सुनील पाल, 

दीपा नारायण झा, एसान कुरेशी, अरुण बक्षी, अली खान, सिंगर रितू पाठक यांनाही अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.


या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका दिवंगत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

सदरील सदरील सन्मान मिळाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांचे नसीर तगाले. यांनी आभार मानले.