Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे आज संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची 283 वि जयंती साजरी करण्यात आली त्या प्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थिती माननीय माजी आमदार प्रदीप जी नाईक साहेब ,


किनवट येथे आज संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची 283 वि जयंती साजरी करण्यात आली  त्या प्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थिती माननीय माजी आमदार प्रदीप जी नाईक साहेब , 

गोर सेनेचे राष्ट्रीयअध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण, शिवसेनेचे सचिन नाईक, मदनापूरचे गंगेशवर महाराज, धानोराचे कैलास महाराज, 

कॉम्रेडचे अर्जुन आडे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड मामा, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण अण्णा म्याकलवार, राष्ट्रवादीचे युवा नेते बालाजी बामणे,

साजिद खान भाई, झहीर खान भाई, गजानन मुंडे पाटील, आशिष नाईक,  युवा नेते बंटी आडे,मोहन जाधव, 

डॉ.सुनील राठोड ,वसंत आडे, सुभाष नाईक, पंडित राठोड, पत्रकार, दुर्गादास राठोड, विजय राठोड, ईश्वर जाधव, जयपाल जाधव, 

सर्व समाज बांधfव कर्मचारी वर्ग सर्व गोरसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी समाजाचे महिला भगिनी पुरुष बांधव युवक वर्ग उपस्थित होते.