Ticker

6/recent/ticker-posts

गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना आज दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी माननीय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांचे किनवट येथील जनसंपर्क कार्यालय येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांना आज दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी माननीय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांचे किनवट येथील जनसंपर्क कार्यालय येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, 

माजी तालुका प्रमुख राम पाटील, 

विधानसभा संघटक व्यंकट भंडारवार, शहर प्रमुख संतोष येलचलवार, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड,

युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोरडे, युवासेना तालुका प्रमुख प्रमोद केंद्रे,उपसभापती गजानन कोल्हे,भावराव राठोड,

माजी नगरसेवक देवराव सिरमनवार,
आरोग्यदुत राजू शिरपुरे, 

सुरेश घुम्मडवार,सरपंच गौतम कानींदे,  गोकुंदा सर्कल प्रमुख संजय कऱ्हाळे, सुधाकर सोनटक्के, 

अजय कोवे,नागेश राव, विजय राठोड, ऋतिक शिंदे, बळीराम शिंदे,बालाजी गुर्लेवाड,पत्रकार केशव डहाके, 

विजय जोशी आणि जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड आदी उपस्थित होते