किनवट तालुका
घोटी येथे शिवाजीराजे महाराज मंगल कार्यालय येथे भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था किनवट
यांच्या वतीने बंजारा समाजाच्या शैक्षणिक व्यवसायिक व राजकिय चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती
त्या प्रसंगी समाजातील विविध विषयांवर
चर्चा करण्यात आली
तेंव्हा प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा नेते धरमसिंग राठोड शिवसेनेचे नेते #सचिनभाऊ_नाईक
शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक बाबूसिंग नाईक निराळा दिलीप राठोड हिरासिंग चव्हाण अरविंद पवार
विठ्ठल जाधव मानसिंग नाईक तांडा अंबादास महाराज व उदय चव्हाण(वकील) शंकर राठोड सर
घनश्याम राठोड सर समाजातील दोन्ही तालुक्यातील कर्मचारी वर्ग व समाज बांधव उपस्थित होते