नादेंड जिल्ह्य़ातील किनवट तालुक्यातील आदिवासी या डोंगराळ भागात
मांडवी या गावी जिरेनियम
या सुगंधीत वनस्पती पिकांची ,विलास रामलु सिरमनवार यांच्या शेतात .
आज कि न्युज चॅनल चे संपादक नसीर तगाले, किनवट वायरल न्युज चे संपादक अतिफ शेख,
ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे संपादक प्रणय कोवे,
स्वीय सहाय्यक रमेश परचाके
या सर्व पत्रकार ,इलेक्ट्रॉनिक मीडीया टीमला सोबत घेऊन जिरेनियम या सुगंधीत वनस्पती पिकांची पहाणी केली.
किनवट तालुक्यातील हा पहिला प्रयोग आहे.विलास रामलु सिरमनवार
यांनी प्रथमच या पिकांची एका एकमध्ये
लागवड केली.
आदिवासी या डोंगराळ भागात पारंपारीक पीक न घेता,
त्यांनी आधुनिक पद्धतीने या पिकांची लागवड केली आहे
या जीरेणीयम पीकांपासुन , अत्तर, गुलाबजल सौंदर्यप्रसाधने,चेहर्यावर लावला जाणारा पावडर,
याची निर्मीती या पिकांतुन निघणाऱ्या तेला पासुन होते .
या पिकांवर नुसता हात फिरवला तरी हाताचा सुगंध जात नाही. अत्यंत कमी खर्चात जास्त उत्पादन देणार है पीक आहे