Ticker

6/recent/ticker-posts

अ.सुब्हान चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कारने सम्मानितकिनवट (प्रतिनिधि)उर्दू शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल खादमिन ए उम्मत संघटना नांदेड़ तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक


अ.सुब्हान चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कारने सम्मानित
किनवट (प्रतिनिधि)

उर्दू शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल खादमिन ए उम्मत संघटना नांदेड़ तर्फे दिला जाणारा  आदर्श शिक्षक पुरस्कार

 किनवट येथील जवाहर उलूम उर्दू शाळेचे शिक्षक अ. सुब्हान अ. शब्बीर चव्हाण यांना मिळाला असून तो दरवर्षी 

नांदेड येथील खादमीन ए उम्मत या संघटने 
तर्फे  आदर्श शिक्षकाना दिला जातो. 

खादमीन ए उम्मत संघटना नांदेड़ तर्फे दरवर्षी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते

 तर यावर्षी  दि.30 जाने. रोजी नांदेड़ येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे चे आयोजन करण्यात आले होते,

 ज्या मध्ये किनवट येथील जवाहर उलूम उर्दू शाळेचे शिक्षक अ. सुब्हान अ. शब्बीर चव्हाण 

यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 
प्रदान करण्यात आला. 

त्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल त्यांचे 
सर्वत्र कौतुक होत आहे 

तर संस्थेचे  अध्यक्ष माजी नगराध्यक्ष हाजी ईसा खान व शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मा खातून

 सहित शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी , पत्रकार 

यांनी देखील सुभान सर यांना पुढील
 कार्यकारी शुभेच्छा दिल्या आहेत.