Ticker

6/recent/ticker-posts

किनवट नगर परिषदेने स्वच्छता अभियान योजने अंतर्गत शहर स्वच्छतेचा ठेका मेनेज करुन पूनश्च मित्र तथा वर्ग मित्रास दिल्याचे समजले,जेव्हां या ठेके दारास काळ्या यादीत टाकणे गर्जेचे होते,



किनवट नगर परिषदेने स्वच्छता अभियान योजने अंतर्गत शहर स्वच्छतेचा ठेका मेनेज करुन पूनश्च मित्र तथा वर्ग मित्रास दिल्याचे समजले,
जेव्हां या ठेके दारास काळ्या यादीत टाकणे गर्जेचे होते,

मागील चार वर्षापासून
हाच ग्रस्त शहर सवच्छतेचा कामे करीत हैता,

या ठेके दाराने ठरल्याप्रमाणे निवेदेत मंजूर मजूर न लावता अल्प मजूर,कमी घंटागाडी,

ऐक रोज आड कचरा गोळा करणे ,अनेक त्रुटी अनेक तक्रारी असताना ही चाल वित्तीय वर्षाचे टेन्डर पुन्हा वर्ग मित्रास दिल्याचे दिसून आले.


असे कि आम्ही करदाते या नात्याने प्रशासनास सांगू ईच्छीतो अतातरी निवेदे प्रमाणे कामे करावे हि सुचना ठेकेदारास देणे गर्जेचे आहे!


अता तरी  बंद करावे!!
निर्वाचीत सदस्यनी आता तरी तोंड उघडावे!!!

ज्या लोकांनी तूम्हाला निवडून दिले त्यांच्या मताचे तरी जान ठेवा!
निवेदेत ऐकदिवस आड घरोघरी जाउन ओला,सुखा कचरा


गोळा करण्याची, आशी अट आहे का?
असे समजले कि,8 महिने करीता 7 लक्ष 68 हजार दरमहीना शहर सफाई कामाचा ठेका दिल्याचे समजले!!!!!


मित्रांनो गमत अशि आहे,पैशे वाले ही व गरिब घरचे,हे सर्व हाय हाय करत आहे।
काही करा पण प्रधथसाद दिया।।


आता प्रसाद घेणे बंद करुन शहर स्वच्छतेवर लक्ष देउन लोकांच्या आरोग्यची काळजी घ्यावी
तसेच आमचे वार्डातील फार जुने हफ्शेस बंद करून ऐका रुपधारी

पाणी विक्रेत्यास सार्वजनिक हफ्शेजवळ हफ्शा मारण्याची  परवानगी न.पा.प्रशासनाने देऊन, 

या वार्ड वासियांचे पिण्याचे पाणी रोकले गेले,पिण्याचा तुटवडा जानवत आहे,न.पा. प्रशासन कुंभकर्णीय झोपेतून जागून जन
समस्येवर मात करावे!!!
            धन्यवाद....
जय हिंद..। जय महाराष्ट्र
      
          शेख चांद रतनजी,
              जिल्हा संघटक,
              ओ.बी.सी.सेल,
           अ.भा.कांग्रेस कमेटी,
                   जि.नांदेड.