Ticker

6/recent/ticker-posts

तिसरी महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत किनवटच्या शोटोकॉन कराटे असोसिएशनचे विद्यार्थी चमकले


तिसरी महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत किनवटच्या शोटोकॉन कराटे असोसिएशनचे  विद्यार्थी चमकले

किनवट बातमीदार:-

तिसऱ्या महाराष्ट्र  राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली येथे झाल्या या स्पर्धेत किनवट येथील शोटोकॉन डो असोसिएशनचे विद्यार्थ्यांना

 मुख्य प्रशिक्षक संदीप  प्रल्हाद यशिमोड व  प्रशिक्षक रितेश जमदाडे 

यांच्या नेतृत्वाखाली आपले कसब लावुन कराटे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी  किनवट तालुक्याचे  नाव लौकिक केले 

या कराटे स्पर्धेचे आयोजन ब्रुस ली यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरवात करण्यात आली. 

मध्ये वजनी गटा नुसार मेडल देण्यात आले 
ते खालील प्रमाणे आहेत.

१) रुचीका कटारे वजन गट ४५ ते५० प्रथम क्रमांक 
२) शिवानी सोनवणे वजन गट ४१ ते४५ प्रथम क्रमांक
३) ऋतुंबरा वाटकाड वजन गट४५ ते५० तृतीय क्रमांक
४) ईश्वरी जमदाडे वजन गट २५ ते२० द्वितीय क्रमांक
५) संस्कृती मेश्राम वजन गट ४१ ते४५ प्रथम क्रमांक
६) मनीष कालावर वजन गट ४१ त ४५ द्वितीय क्रमांक
७) ऋषी बोदडवर वजन गट 
४५ ते ५० प्रथम क्रमांक
८) निल अंबर ठमके १५ ते२० वजन गट द्वितीय क्रमांक
९) आर्यन ओंकार वजन गट३० ते ३५
द्वितीय क्रमांक

अशा प्रकारे कराटे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.