किनवट कोठारी, शनिवरपेठ, मदनापुर(सोमेश्वर मंदिर), भुलजा, बोधडी (खु), पार्डी, येंदा पेंदा नागसवडी (नागढव), कोपरा, गोंडखेडा, धानोरा तांडा,
बेलोरी धानोरा (रे. स्टे), पिंपरी, भंडरवडी, रिठा,
रिठा तांडा, महिंबा,
इस्लापुर (सहस्रकुंड) आणखी
बऱ्याच गावांना जोडणारा
कोपरा ते धानोरा येथील घाटातील काम हे
निकृष्ट दर्जाचे होत असून ,
सर्व राजकीय पक्षांनी आणि गावकऱ्यांनी
जातीने लक्ष घालून
या कामाकडे लक्ष द्यावे , जर तुम्ही सर्वांनी या घाटाकडे लक्ष दिले तर हा मारगावरील
प्रवास किनवट ते इसलापुर 25 किमी अंतर कमी होईल तरी या घाटाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण व्हावे आणि
हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा जेणकरून आपल्याला या मार्गावरून प्रवास सुखदायी होईल