Ticker

6/recent/ticker-posts

माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या लोकप्रियतेचा टीआरपी वाढला.मागच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईक यांचा पराजय झाला

 

माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या लोकप्रियतेचा टीआरपी वाढला.

मागच्या विधानसभा निवडणुकीत   माजी आमदार प्रदीप नाईक यांचा पराजय झाला .

त्याच शल्य आजही त्यांच्या समर्थक व
 मतदाराना बोचत आहे. 

जर या निवडणुकित चौथ्यादा विजय झाला असता तर महाविकास आघाडीत आज नाईक साहेब मंत्री झाले असते .

कदाचित 20 वर्ष्यापासून सततची धावपळ,दगदग ,सतत कार्यकर्ताच्या गराड़यातुन उसंत मिळावी म्हणून नियतिने ही योजना आखली असावी .

अभ्यासु आमदार म्हणून परिचित असलेले भाजपाचे नवनिर्वाचित आमदार भीमरावजी केराम 

यांचा विजय झाला पन महाराष्ट्रातुन भाजपा सरकारची गच्छति झाली .महाविकास आघाडीच सरकार आल आणि सरकार आहे 

पण सत्ता नाही आणि सत्ता आहे पण सरकार नाही अशी परिस्थिति निर्माण झाली .

कोविड 19 च्या काळान निवडणुकीतला विजय व पराजय याची सीमारेखा  धूसर केली.

घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी घातली म्हणून घराबाहेर पडून मृत्युला कोन आमंत्रण देणार ?


बंधने शितिल झाल्यावर आजी ,माजी आमदार सक्रिय झाले .पराभवानंतर कित्येक महिन्यानी गावागावात माजी आमदार प्रदीप नाईक यांचा सत्कार सुरु झाला तर दुसरीकडे दुर्भाग्याने 

आजी आमदार कोरोना संक्रमित होऊन दीर्घ आजारी पडले.व इकडे माजी आमदार मतदारसंघात सक्रीय झाले.

यथावश माहुर नगर पंचायत निवडणुकित राष्ट्रवादी कांग्रेसने सर्वाधिक जागा जिंकुन मुसांडी मारली .राजकीय दावपेच आखत 

आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष केला असून माजी आमदारासोबत समर्थकाचा आत्मविश्वास दुनावला आहे .


काही दिवसातच जिल्ह्य परिषद व पंचायत समितिच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत.


या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकित जबरदस्त कामगिरी करण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पूर्णपने   झोकुन देईल यात शंका नाही.

येणारी विधानसभेची निवडणुक जोरदार होणार आहे. भाजपा आजी आमदार यानां मैदानात उतरवेल बंजारा समाजातिल भाजपाचा उमेदवार असेल या गोष्टि आता विसरून जाने योग्य होईल 

कारण भाजपाला रिझल्ट देणारा नेता पाहिजे ते फक्त केराम साहेब देऊ  शकतात असा विश्वास पक्षाला आहे.
प्रदीप नाईक यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे

बंजारा समाजामध्ये नाईक साहेबाच्या 
उंचीचा मानुस नाही .

इतर जाती समूहात त्यांना माननारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे.
गेल्या निवडणुकित माजलेल्या कार्यक्रत्याची नाराजी नाईक साहेबाला भोवली .


लक्षात ठेवा राष्ट्रवादीच राष्ट्रवादीला हरवू शकते .इतर पक्षाची मजाल नाही की ते प्रदीप नाईक यांच्या वाटेला येतील .