Ticker

6/recent/ticker-posts

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती किनवट येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून नियोजनार्थ आज कार्यकारिणी गठित करण्यात आली अध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांची तर सचिवपदी सचिन कावळे यांची एकमताने निवड करण्यात आली


किनवट प्रतिनिधी 
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती किनवट येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून  नियोजनार्थ आज कार्यकारिणी गठित करण्यात आली अध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांची तर सचिवपदी सचिन कावळे यांची एकमताने निवड करण्यात आली 


मागील दोन वर्षे संचारबंदीमुळे खंडित झालेली 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी होणार असून जयंती उत्सवाच्या  नियोजनार्थ 

आज शहरातील सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. मिलिंद सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली 

या बैठकीला माजी नगराध्यक्ष अरुण अाळणे  ज्येष्ठ कार्यकर्ते माधव कावळे, गौतम नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती  बैठकीमध्ये जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली 

आज निवड झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष  विनोद भरणे ,सचिव सचिन कावळे  उपाध्यक्ष दया पाटील शीलरत्न कावळे अनिल कांबळे सहसचिव 

 सुमेध कापसे आकाश सरपे राजेश परेकर कोषाध्यक्ष  संघर्ष घुले सहकोषाध्यक्ष राहुल सरपे  सदस्य  प्रवीण गायकवाड बाबाराव भगत दिलीप पाटील तर सल्लागार म्हणून अभियंता प्रशांत ठमके, 

दादाराव कयापाक, के के साबळे माधव कावळे एड मिलिंद सरपे,प्रा रविकांत सरपे नितिन  कावळे अॅड जी एस रायबोले,

विवेक ओंकार,अॅड किशोर मुनेश्वर जातो तिथे मंदिर  अॅडसुभाष ताजणे शंकर नगराळे गंगुबाई परेकर आशाताई कदम अड़ राहुल सोनकांबळे राजाराम वाघमारे, सुभाष कयापाक,

डॉ विजय कांबळे, उत्तम कानींदे, सुरेश जाधव शशिकांत लढ़े प्रा पंजाब शेरे प्रा आनंद भालेराव प्रा प्रज्ञाताई घोरवाडीकर,

प्रा राऊत महेंद्र नरवाडे, मारुती मुनेश्वर, ज्ञानेश्वर मुनेश्वर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे