Ticker

6/recent/ticker-posts

लेंगी महोत्सवाला ग्लोबल ओळख देण्यासाठी झटनारा दिल्ली स्थित गोरपुत्र संजीवकुमार राठोड.२७तारखेला बंजारा संस्कृतिची ओळख असलेला "लेंगी महोत्सव"नान्देड़ जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातिल सारखनी सारख्या छोट्याश्या गावात होत आहे याच अप्रूप माध्यमाना होत आहे


लेंगी महोत्सवाला ग्लोबल ओळख देण्यासाठी झटनारा दिल्ली स्थित गोरपुत्र संजीवकुमार राठोड.२७तारखेला बंजारा संस्कृतिची ओळख असलेला "लेंगी महोत्सव"नान्देड़ जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातिल सारखनी सारख्या छोट्याश्या गावात होत आहे याच अप्रूप माध्यमाना होत आहे. 

विशालभाऊ जाधव नावाच्या एका तरुण मित्राच्या संकल्पनेतुन या "लेंगी महोत्सवाला"छोटेखानी सुरवात झाली आणि दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढत गेली.

संजीवकुमार राठोड हे दिल्लीच्या राजकीय वर्तुळातिल एक बड़े प्रस्थ .केंद्र सरकारच्या अख्तियारीतील सेंसर बोर्डाचे माजी सचिव,चित्रपट निर्माता /दिग्दर्शक .कांग्रेसच्या शासन काळात केंद्र 

सरकारकडून अमीरेकेच्या संसदेत गेलेल्या शिष्ठमण्डळाचा सदस्य आणि यांच भागातील भूमिपुत्र असल्याने आपुसकच इथल्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली ...

या गीत संगीताला लेंगी महोत्सवाच्या माध्यमातुन  जगभर पोहचवीन्याची जबाबदारी आपल आद्य कर्तव्य मानून त्यांचे प्रयत्न चालू आहे म्हणून तर तेलुगू ,मराठी ,हिंदी फिल्मी जगातील अनेक गायक ,कलावंताचा ओढ़ा

 या लेंगी महोत्सवाकड़े असतो तो फक्त संजीवकुमार यांच्या मजबूत सबंधामुळे .जगभरातील 40 पैक्षा जास्त देशामध्ये  live शो करणारे 

 तेलगु गिताचे ग्लोबल स्टार सिंगर कलाश्री भिक्षु नायक व इंडीयन आयडल स्टार स्वरूप कुमार हे ऑल इंडिया बंजारा फ़िल्म फेडरेशनचे सीईओ संजीवकुमार राठोड 

 यांच्या आग्रहास्तव सारखनीच्या लेंगी महोत्सवात उपस्थित होत आहे.यापूर्वी सैराट चित्रपटाची अभिनेत्रि रिंकू राजगुरु उर्फ आर्चीला लेंगी महोत्सवात आणून धमाल केली होती.

संजीवकुमार राठोड यांच्ये मनःपूर्वक धन्यवाद.
Vilas ade सीनियर रिपोर्टर इंडिया टीवी 9011611991