सुरेश मिनपलवार हे जुने समाजसेवी कार्यकर्ते, अयप्पा देवस्थानचे निस्सीम भक्त तसेच शिवसेनेचे खंदे समर्थक... माजी नगरसेविकेचा मुलगा...
दुर्गाउत्सव समिती मध्ये सक्रिय होते....
सुरेशचा विशेष गुण म्हणजे त्याने दुग्धव्यावसायाला
किनवट मध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून दिली कुठलीही लाज तमा न बाळगता पहाटे पाच ते रात्री पर्यंत अत्यंत मेहनतीचे दूध संकलन,
प्रक्रिया व दुग्ध उत्पादन विक्री करताना
दर्जेदार सेवा दिली.....
आज देखील त्याची दोन्ही मुलं आणि आई तेवढेच श्रम करतात हे विशेष...
किनवटकारांना सुरेशची अविरत सेवा नेहमीच लक्षात राहील...
किडनी आजाराने ग्रस्त सुरेश खचला नाही वहिनींची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली नंतर तब्येत छान सुधारत होती...
अचानक कोविड झाला... प्रतिकार शक्ती कमी पडून गंभीर झाला...
औरंगाबाद च्या डॉ हेडगेवार रुग्णालयात शर्थीचे प्रयत्न होऊन देखील दुःखद निधन झाले...
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻🙏🏻 सुनील पाठक किनवट