Ticker

6/recent/ticker-posts
Showing posts from March, 2022Show all
नांदेड| शहरातील हुजूर साहिब नांदेड येथील रेल्वेस्थानक परिसरातील प्लॅटफॉर्मवर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एका अज्ञात युवकाने मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
किनवट: गानकोकिळा, गानसम्राधणी स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी किनवट सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात सामाजिक कार्यकर्ते साप्ताहिक बापू तेरे देश में चे संपादक एस.अहेमद अली यांच्या पुढाकाराने दिनांक 27 मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
किनवट प्रतिनिधी  तालुक्यातील मौजे चिखली बु येथील रसायनमिश्रीत अवैध दारू विक्री विरोधात स्थानिक प्रशासन तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना शेकडो वेळा लेखी निवेदने विनंती अर्ज करून सुद्धा कारवाई होत नसल्याने वैतागलेल्या चिखली,बुधवारपेठ व मलकवाडी येथील शेकडो महिला तसेच पुरुषांनी आज किनवट पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ठिय्या  आंदोलन करत  दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली
करोना काळात मदत करणाऱ्या कमल उदवाडीया फाऊंडेशन, मुंबईचे डॉ. अनैता व डॉ. हेमंत हेगडे यांची साने गुरूजी रूग्णालयास भेट
नाम फाऊंडेशन पोहोचले आत्महत्याग्रस्त* कुटुंबापर्यंत कुटुंबाना भेट देऊन झाले दु:खात सहभागी व दिला *मदतीचा हात
गर्भवती ब्राह्मण महिलेला AB निगेटिव्ह रक्ताची गरज होती.AB निगेटिव्ह दुर्मिळ रक्तगट असल्यामुळे सहजासहजी मिळणे देखील अवघड असते.त्या रक्तगटाच्या एका मुस्लिम महिलेने त्या गर्भवती ब्राह्मण महिलेला रक्त दिले
कृष्णा चौहान फाउंडेशन द्वारा 4 मई को आयोजित होगा लीजेंड दादासाहेब फाल्के अवार्ड - 2022मुम्बई। भारतीय फिल्मों के पितामह कहे जाने वाले दादासाहेब फाल्के भारतीय सिनेमा
सरस्वती विद्या मंदिर मा. शाळा मांडवा येथील गुंटापेल्लीवार सर सेवानिवृत्त
कामगार नेते व समाजसेवकअनिल गणाचार्य यांचा सन्मानकामगार नेते, इंटक व मुंबई काँग्रेसचे सचिव तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल गणाचार्य यांना त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याबद्दल गोरेगावयेथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनासाठी किनवट येथे भव्य मॅरेथॉन
किनवट येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
किनवट,: येथील  सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नुकत्याच झालेल्या निवासी शिबिरात दि 23 रोजी  वंजारवाडी(दिगडी ता. किनवट) येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्त  कायदे विषयक शिबिर घेण्यात आले.
कांग्रेसचे जेष्ठ नेते नामदेवराव केशवे काका यांची प्रमिल नाईक यांनी घेतली सदिच्छा भेट.
हिमायतनगर येथे तहजीब फाउंडेशन च्या वतीने 21 जोड़पे विवाह बद्ध
बंजारा फिल्म "सेवादास" का पिक्सल्ड स्टुडिओ,अंधेरी,मुंबई मे सफल प्रिमीयर ...आज दिनांक 25 मार्च को दोपहर 12 : 00 बजे बंजारा फिल्म सेवादास   का प्रिमीयर  शो पिक्सल्ड स्टुडिओ,अंधेरी,मुंबई मे बडे शानदार तरिके से संपन्न हुआ।
किनवट शहरातुन जाणारा रा. म. मार्ग ३० मिटर  रुंदव्हावा, मध्ये डिव्हायडर व्हावे, बाजुने फुटपाथ निर्माण करावे.. सर्वच राजकीय व समाजिक संघटना यांची मागणी*