Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*


किनवट येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*

किनवट शहरात अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा अस्तित्वात आहे परंतु या पुतळ्याच्या सभोवताली अति प्रमाणात अतिक्रमण वाढले असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे.


त्यामुळे किनवट येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक 27 मार्च 2022 रोजी अत्यंत महत्वपूर्ण  बैठक जेष्ठ आंबेडकरी नेते दादाराव कयापाक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले

 या बैठकीस भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवटचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार,  

प्रदेशाध्यक्ष ,माजी नगराध्यक्ष तथा बौद्ध मंगल परिणय मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष  अरुण आळणे,भारिप बहुजन महासंघाचे सुरेश जाधव, प्रा.रवीकांत सर्पे,सामाजिक कार्यकर्ते मारोती मुनेश्वर,एडवोकेट जीएस रायबोळे,

नाभिक समाज विकास महासंघाचे विजय पोलसवार आदीवासी विद्यार्थी कृती समितीचे विकास कुडमते,माधव कावळे,ऍड सुनील येरेकार, सुरेश कावळे,राजेश पाटील,

प्रविण गायकवाड,संतोष शिसले,विशाल हलवले,विशाल गिमेकार,दत्ता कसबे, दिनेश लढे अंबाडी,सचिन गिमेकार,शंकर नगराळे,सुरेश कावळे,सुगत भरणे,

राम शंकधरे, एड .एस .एस. ताजणे, लक्ष्मण भवरे,सम्राट सर्पे, आकाश भवरे, नामदेव कानिंदे, 

रवी कानिंदे, मिलिंद कांबळे, राजेश वाघमारे, सागर कांबळे गौतम भवरे घोटी,, अदीत्य भगत, श्रीकांत तोटरे,कपिल कांबळे,धम्मा वाघमारे,पप्पू कांबळे,विजय पाटील,प्रतीक नगराळे,मिलिंद धावारे, 

शिवाजी सांधळे,विवेक ओंकार,सुधाकर हलवले कोठारी,एस एम येरेकार,महेंद्र वासाटे,शुभम पाटील,संघर्ष घुले , सचिन कावळे,आदीजन उपस्थित होते 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि कानिंदे भुलजा यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन मारोती मुनेश्वर,राहुल कापसे,अभय नगराळे,निखिल कावळे,दया पाटील,सम्राट कावळे

,राहुल गिमेकार तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती किनवट यांनी केले या बैठकीस  किनवट तालुक्यातून व ग्रामीण भागातून आंबेडकरीअनुयायी आले होते

 या बैठकीत भव्य पूर्णाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वाचनालय व सुशोभीकरण करण्याचे ठरवले पुढील बैठक 10 एप्रिल ला होईल असे कृती समितीतर्फे सांगण्यात आले.